शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

सर्वसाधारण सभेला आचारसंहितेचा खोडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2019 21:07 IST

दर महिन्यात सर्वसाधारण सभा घेणे नगर परिषदेला बंधनकारक आहे. मात्र डिसेंबर महिन्यात झालेल्या सभेनंतर नगर परिषदेची सर्वसाधारण सभा झालेलीच नाही. याला मात्र आता आचारसंहितेचा खोडा आला आहे. कारण मार्च महिन्यापासून लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू असून येत्या २३ मे रोजी निकाल लागणार आहेत.

ठळक मुद्देजानेवारीनंतर सभाच नाही : आता जूनपर्यंत सभेचा मुहूर्त दिसेना

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : दर महिन्यात सर्वसाधारण सभा घेणे नगर परिषदेला बंधनकारक आहे. मात्र डिसेंबर महिन्यात झालेल्या सभेनंतर नगर परिषदेची सर्वसाधारण सभा झालेलीच नाही. याला मात्र आता आचारसंहितेचा खोडा आला आहे. कारण मार्च महिन्यापासून लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू असून येत्या २३ मे रोजी निकाल लागणार आहेत. त्यामुळे आमसभेला जून महिन्यापर्यंत तरी मुहूर्त मिळणार नसल्याचे दिसते.नगर परिषदेतील कोणत्याही विकास व अंतर्गत कामकाजासाठी सर्वसाधारण सभेची मंजूरी घेणे आवश्यक आहे. याकरिता दर महिन्याला सर्वसाधारण घेणे नगर परिषद अधिनियम १९६५ अंतर्गत बंधनकारक करण्यात आले आहे. सभेत विविध मुद्दे मांडून सभेची मंजूरी मिळाल्यावरच ती कामे केली जातात. अध्यक्षांच्या मागणीवरून ही सर्वसाधारण सभा बोलाविली जात असून सभेची विषयसूची अध्यक्षच तयार करतात. यामुळे वेळेवर सर्वसाधारण सभा घेणे ही एक प्रकारे अध्यक्षांचीच जबाबदारी आहे.प्राप्त माहितीनुसार, नगर परिषदेत मात्र १२ डिसेंबर रोजी झालेल्या सर्वसाधारण सभे नंतर सभा झालेलीच नाही. डिसेंबर महिन्यात सर्वसाधारण सभा झाल्यानंतर जानेवारी व फेब्रुवारी महिन्यात सभा घेता आली असती. मात्र या दोन महिन्यांत सर्वसाधारण सभा झाली नाही. त्यानंतर १० मार्च रोजी निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू झाली. त्यामुळे नगर परिषदेला सर्वसाधारण सभा घेता आली नाही. विशेष म्हणजे, आता २३ मे रोजी लोकसभा निवडणुकांचा निकाल जाहीर होणार आहे. अशात आता तोपर्यंत तरी नगर परिषदेला सभा घेता येणार नसल्याचे समजते.म्हणजेच, जानेवारी व फेब्रुवारी महिन्यातील सर्वसाधारण नगर परिषदेने घेतली नसतानाच, आता मार्च, एप्रिल व मे या तीन महिन्यांतील सर्वसाधारण सभेत आचारसंहितेचा खोडा येत आहे. एकंदर पाच महिने सर्वसाधारण सभा होणार नसल्याचे म्हणणे वावगे ठरणार नाही.विकासकामांना लागला ब्रेकसर्वसाधारण सभेच्या मंजूरीशिवाय पालिकेतील कोणतीही विकासकामे होत नाहीत. अशात जानेवारी, फेब्रुवारी व मार्च महिन्यांच्या कालावधीत तीन आमसभा झाल्या असत्या. मात्र मार्च महिन्यापासून आचारसंहितेचा फटका बसल्याने आता एप्रिल व मे महिन्यातही काही सर्वसाधारण सभा होणार नसल्याचे दिसते. त्यामुळे मात्र विकासकामे अडकून पडली आहेत. सर्वसाधारण सभेत प्रस्तावांना मंजूरी मिळाल्यावरच ही कामे करता येतील.

 

 

 

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिका