शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

गांधीटोला ठरले ‘स्मार्ट ग्राम’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2017 00:38 IST

शासनाच्या विविध योजनांची योग्य अंमलबजावणी करणारी ग्रामपंचायत म्हणून गांधीटोला ग्रामपंचायतला ‘स्मार्ट ग्राम’ पुरस्कार बहाल करण्यात आला आहे.

पालकमत्र्यांच्या हस्ते सन्मान : १० लाख रूपये व प्रमाणपत्र साखरीटोला : शासनाच्या विविध योजनांची योग्य अंमलबजावणी करणारी ग्रामपंचायत म्हणून गांधीटोला ग्रामपंचायतला ‘स्मार्ट ग्राम’ पुरस्कार बहाल करण्यात आला आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री राजकुमार बडोले यांच्या हस्ते ग्रामपंचायतला पुरस्कृत करण्यात आले असून १० लाख रूपये व प्रमाणपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे. विशेष म्हणजे सालेकसा तालुक्यातून एकमात्र गांधीटोला ग्रामपंचायतने हा पुरस्कार पटकाविला आहे. गाव विकासाकरिता असलेल्या शासनाच्या विविध योजना ग्रामपंचायतच्या माध्यमातून गावात यशस्वीरित्या राबविण्यात येत आहेत. या योजनांची नियमीत अंमलबजावणी होत असल्याने गांधीटोला ग्रामपंचायत आघाडीवर आहे. यामुळेच ग्रामपंचायतने यापूर्वी निर्मल ग्राम, संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता, पर्यावरण विकासरत्न, दलीतवस्ती सुधार, संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता जिल्हास्तरावर प्रथम पुरस्कार, साने गुरूजी स्वच्छ शाळा विभागीयस्तर पुरस्कार पकटाविला आहे. याचीच दखल घेत गांधीटोला ग्रामपंचायतला ‘स्मार्ट ग्राम’ पुरस्कार बहाल करण्यात आला असून सरपंच रेखा फुंडे, उपसरपंच भूमेश्वर मेंढे, ग्रामपंचायत सदस्य किशोर भांडारकर, मधू चर्जे, शालू कोरे, आशा मुनेश्वर, वंदना बोहरे, ग्रामसेवक एस.एच.रहांगडाले यांनी पालकमंत्री बडोले यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारला. तर गावाच्या सर्वांगीण विकासासाठी जिल्हा परिषद अध्यक्ष उषा मेंढे, माजी पंचायत समिती सभापती तुकाराम बोहरे, टी.जी.फुंडे, पोलीस पाटील व आंगणवाडी सेविकांचे सहकार्य लाभले. (वार्ताहर)