शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

भविष्यात गोंदिया होईल आरोग्य सुविधा केंद्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2018 21:23 IST

गोंदियात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या निर्मितीनंतर रिलायन्स समूहाच्या कर्करोग रुग्णालयाची निर्मिती झाली. यामुळे गोंदिया तालुका, बालाघाट, राजनांदगाव, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यासाठी वैद्यकीय केंद्र बनत असून लवकरच सर्व रोगांवर उपचाराची संपूर्ण व्यवस्था होईल, असे प्रतिपादन आ.गोपालदास अग्रवाल यांनी केले.

ठळक मुद्देगोपालदास अग्रवाल : दत्तोरा येथे रोगनिदान शिबिर

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : गोंदियात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या निर्मितीनंतर रिलायन्स समूहाच्या कर्करोग रुग्णालयाची निर्मिती झाली. यामुळे गोंदिया तालुका, बालाघाट, राजनांदगाव, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यासाठी वैद्यकीय केंद्र बनत असून लवकरच सर्व रोगांवर उपचाराची संपूर्ण व्यवस्था होईल, असे प्रतिपादन आ.गोपालदास अग्रवाल यांनी केले.दत्तोरा येथे रोगनिदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी ते बोलत होते. शिबिराला प्रमुख पाहुणे म्हणून वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.व्ही.पी.रुखमोडे, डॉ. सतिश जायस्वाल, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.श्याम निमगडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रमोद खंडाते, जि.प.सभापती रमेश अंबुले, लता दोनोडे, पं.स.सभापती माधुरी हरिणखेडे, पं.स.उपसभापती चमन बिसेन, पं.स. सदस्य हरिचंद कावळे, बंटी भेलावे, ग्राम काँग्रेसचे अध्यक्ष सुरजलाल महारवाडे, रंजित गणवीर, अशोक गणविर, गौरी खोटेले, रमेश धुर्वे, सिद्धार्थ गणवीर, दिनेश मडावी, गणेश गोखले, दिलीप पंधरे, पवन भट, कोहिनुर वासनिक, राजू धुर्वे, सिद्धार्थ गणवीर, भूमेश चौरे, डॉ. शिवशंकर हेमणे, अरविंद टेंभुर्णीकर, रुपेश रहांगडाले, सरपंच रविंद्र पंधरे, भास्कर रहांगडाले उपस्थित होते. अग्रवाल म्हणाले, प्रत्येक नागरिकांपर्यंत आरोग्य सेवा पोहोचविण्याच्या दृष्टीने केंद्रस्तरावर प्रयत्न केले.यामुळे गोंदिया तालुक्यात हेल्थ वेलनेस स्किम लागू झाली असून ५६ आरोग्य उपकेंद्रामध्ये आयुर्वेदिक चिकित्सकाची नियुक्ती करण्यात आली. या चिकित्सकाचे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर कार्यक्षेत्रातील २० कुटुंबीयांसोबत स्वत: चिकित्सक दररोज तपासणी व आरोग्य सेवा देतील.शिबिरात ४२५ रुग्णांची तज्ज्ञ डॉक्टरांकडून ईसीजी, ब्लडप्रेशर, शुगर, नेत्ररोग, दंतरोग, चर्मरोग, गरोदर माता व कुपोषित बालकांची तपासणी करुन आवश्यकतेनुसार औषधांचे वितरण करण्यात आले.११ रुग्णांना शस्त्रक्रियेसाठी केटीएस, बी.जी. डब्ल्यू.रुग्णालयात पाठविण्यात आले.