शहरं
Join us  
Trending Stories
1
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
2
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
3
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
4
"डॉक्टर मी प्रयोग करुन येतो, नंतर ऑपरेशन करा"; नाटकाच्या ३ तास आधी मराठी अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका
5
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
6
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी
7
प्रक्षेपण सुरू असतानाच झाला होता हल्ला, आता इस्राइलच्या नाकावर टिच्चून त्या महिला अँकरने दिल्या बातम्या  
8
"भारतीय एजंट्सनं अपहरण केलं होतं..," फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सीचा खळबळजनक दावा
9
आर. अश्विनच्या टीमवरील बॉल टेम्परिंगचा आरोप खरा की, खोटा? TNPL आयोजकांनी निर्णय दिला, आता...
10
तुम्ही 'या' क्षेत्रात काम करताय का? सरकार दरमहा देणार ३,००० रुपये, आजच अर्ज करा!
11
अहमदाबाद विमान अपघातात २३ वर्षीय क्रिकेटपटूचा दुर्दैवी मृत्यू; टीमने वाहिली श्रद्धांजली
12
कधीही अण्वस्त्र तयार करू शकणार नाही इराण? G7 शिखर परिषदेतून तेहरानला इशारा; या सर्व देशांचा इस्रायलला पाठिंबा
13
Groww, Zerodha सह टॉप ब्रोकर्सनं २ महिन्यांत गमावले ४.७ लाख अ‍ॅक्टिव्ह ग्राहक, काय आहे कारण?
14
Israel Iran Conflict : अमेरिका आता इराणवर हल्ला करणार? ट्रम्प यांनी दिला इशारा; म्हणाले, तेहरान रिकामे करा...
15
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
16
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
17
Devendra Fadnavis: स्थलांतरित शाळाबाह्य मुलांना जबरदस्तीने शाळेत आणा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
18
'सैराट'मधील हा अभिनेता लवकरच गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ, ती दिसायला आहे खूप सुंदर
19
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
20
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात

खरेदी-विक्री सोसायटीत फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2021 04:29 IST

आमगाव : शासनाच्यावतीने खरीप हंगामात आधारभूत हमीभावाने धान खरेदी केंद्राच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे धान खरेदी करण्यात येते. त्याच अनुषंगाने रब्बी ...

आमगाव : शासनाच्यावतीने खरीप हंगामात आधारभूत हमीभावाने धान खरेदी केंद्राच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे धान खरेदी करण्यात येते. त्याच अनुषंगाने रब्बी हंगामातीलही धान खरेदी करता यावा, यासाठी ऑनलाईन पद्धतीने सातबाऱ्याची नोंदणी सुरू केली आहे. ही नोंदणी येत्या ३१ मेपर्यंत करावयाची असून, नोंदणी झालेल्या शेतकऱ्यांचे धान आधारभूत धान खरेदी केंद्रावर घेण्यात येणार आहे. यामुळे येथील खरेदी-विक्री सोसायटीत शेतकऱ्यांनी एकच गर्दी केली असून यामध्ये मात्र फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा उडताना दिसत आहे.

जिल्हा पणन अधिकारी यांच्या पत्रानुसार रब्बी हंगाम २०२०-२१ मध्ये रब्बीचे धान सरकारी आधारभूत किमतीने सोसायटीमध्ये विकण्यासाठी त्यांच्या सात-बाराची नोंदणी ३१ मेपर्यंत करावयाची आहे. धानाची विक्री ३० जून या कालावधीत केंद्रावर करावयाची आहे. ज्या शेतकऱ्यांचे सात-बारा ३१ मेदरम्यान ऑनलाईन रजिस्ट्रेशन झाले असेल, त्यांनाच सरकारी धान खरेदी केंद्रावर धान विकता येईल. ज्यांचे ऑनलाईन ३१ मेपर्यंत झाले नसल्यास, ते सरकारी आधारभूत किमतीवर धान विकू शकणार नाहीत, असे आदेश आहेत.

मे महिना संपायला काहीच दिवस शिल्लक असल्याने शेतकऱ्यांची नोंदणीसाठी गर्दी पाहायला मिळत आहे. शासनाने लॉकडाऊन लावला असून फिजिकल डिस्टन्सिंगचे नियम पाळा असे वेळोवेळी सांगूनही त्याचा फज्जा उडाल्याचे दिसून येत आहे. नोंदणीकरिता मुदत वाढवून देण्याची मागणी काँग्रेस ओबीसी सेलचे उपाध्यक्ष विजय बहेकार यांनी केली आहे.