शहरं
Join us  
Trending Stories
1
स्टार फुटबॉलर लिओ मेस्सी पोहोचला 'वनतारा'मध्ये; केली महाआरती, वन्य प्राण्यांमध्येही रमला!
2
मेस्सीची 'वनतारा भेट'! महाआरती, शिवाभिषेक, बाप्पाचरणी नतमस्तक अन् वाघ-सिंहाशी धमाल (Photos)
3
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
4
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
5
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
6
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
7
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
8
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
9
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
10
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
11
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
12
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
13
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
14
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
15
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
16
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
17
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
18
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
19
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
Daily Top 2Weekly Top 5

१४.१५ किमी रस्त्यासाठी १०३६ लाखांचा निधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2017 22:11 IST

आमदार गोपालदास अग्रवाल यांच्या प्रयत्नाने गोंदिया विधानसभा क्षेत्रातील १४.१५ किमी रस्त्यासाठी १०३६ लाख रूपये ग्रामीण विकास विभागाने २८ नोव्हेंबर रोजी मंजूर केले आहे.

ठळक मुद्देअग्रवाल यांच्या पाठपुराव्याला यश : गावातील रस्त्यांची कामे सुरू

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : आमदार गोपालदास अग्रवाल यांच्या प्रयत्नाने गोंदिया विधानसभा क्षेत्रातील १४.१५ किमी रस्त्यासाठी १०३६ लाख रूपये ग्रामीण विकास विभागाने २८ नोव्हेंबर रोजी मंजूर केले आहे.या कामाची सुरूवात लवकरच होणार आहे. कामठा-नवरगाव कला या ५.९२३ रस्त्यासाठी ४६० लाख, गिरोला -झिटाबोटी-पिपरटोला रस्त्यासाठी ४.१० कि.मी. रस्त्यासाठी २५८ लाख, लोधीटोला-रावणवाडी १.८ किमी रस्त्यासाठी १४३ लाख व टेमणी ते पाटीलटोला या २.९० किमी रस्त्यासाठी १७५ लाख रूपये मंजूर करण्यात आले आहे.आ. गोपालदास अग्रवाल यांच्या प्रयत्नाने यापूर्वीही १७.५० कोटीतून ३९ कि.मी रस्ता तयार करण्यात आला. त्यात गुदमा ते छोटा गोंदिया ८.५० कि.मी रस्त्यासाठी ३९३ लाख रूपये, कटंगटोला-चांदणीटोला-नवाटोला या ४.५० कि.मी रस्त्यासाठी २१० लाख, खमारी-मुंडीपार या १०.३० किमी रस्त्यासाठी ४५६ लाख, सिरपूर ते सिसरपूटोला ३.३० किमी रस्त्यासाठी १.४० लाख, रावणवाडी-तेढवा ७.८६ किमी रस्त्यासाठी ३.६६ लाख, कामठा-लंबाटोला २.३५ या रस्त्यासाठी १.११ लाख, रतनारा-गोंडीटोला (लोहारा) २.३० रस्तञयासाठी ७६ लाख रूपये मंजूर करवून घेतले होते. कोरणी-काटी रस्त्यावरील कचारनाला व जामुननाला येथे ६ कोटीतून पुलाचे बांधकाम,कटंगी-बरबससपूरा रस्त्यावर ३ कोटी रूपयातून दोन पुलाचे बांधकाम, फुलचूर नाक्यावर पूल, पांगोली नदीवर पूल, काटी-तेढवा मार्गावर पूल तयार करण्यात पुढाकार घेतला आहे. ही विकास कामे खेचून आणल्याबद्दल आ. गोपालदास अग्रवाल यांचे आभार जि.प. अध्यक्ष उषा मेंढे, सभापती विमल नागपुरे, शिक्षण सभापती पी.जी.कटरे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रकाश रहमतकर, जि.प.सदस्य विजय लोणारे, विघोबा लिल्हारे, रमेश अंबुले, सीमा मडावी, शेखर पटले, पं.स. ससभापती माधुरी हरिणखेडे, माजी सभापती स्रेहा गौतम, उपसभापती ओमप्रकाश भक्तवर्ती, चमन बिसेन, पं.स. सदस्य प्रमिला करचाल, निता पटले, विनीता टेंभरे, प्रकाश डहाट, प्रिया मेश्राम, इंद्रायनी धावडे, योगराज उपराडे, अनिल मते, जयप्रकाश बिसेन, हरिचंद कावडे बंटी भेलावे यांनी मानले.

टॅग्स :Gopaldas Agarwalगोपालदास अग्रवाल