शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

भाकपचा तहसील व पंचायत समितीवर मोर्चा

By admin | Updated: March 5, 2017 00:17 IST

भारतीय कम्युनिस्ट पक्षाकडून ग्राम बनाथर-जगनटोला येथील वनजमीन ३० वर्षापासून कसणाऱ्यांना मालकी

गोंदिया : भारतीय कम्युनिस्ट पक्षाकडून ग्राम बनाथर-जगनटोला येथील वनजमीन ३० वर्षापासून कसणाऱ्यांना मालकी हक्काचे पट्टे मिळणे, ग्रामपंचायत धामनगावचे सरपंच, ग्रामसेवकांच्या भ्रष्टाचाराच्या विरोधात व निष्पक्ष कार्यवाहीच्या मागणीला घेऊन तहसील कार्यालय व पंचायत समितीवर सचिव मिलींद गणवीर, सहसचिव रामचंद्र पाटील, करुणा गणवीर, प्रल्हाद उके यांच्या नेतृत्वात पाल चौकातून मोर्चा काढून तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. निवेदनात बनाथर-जगनटोला येथील १८ भुमिहिन अतिक्रमणकर्त्यांना मालकी हक्काचे पट्टे मिळण्याकरिता २०११ मध्ये वनसमितीच्यामार्फत दिलेल्या प्रकरणावर अजूनही कारवाई करण्यात आली नाही. म्हणून नियमाप्रमाणे कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. पंचायत समितीवर मोर्च्यातर्फे विस्तार अधिकारी पटले एवं खोटेले यांना सादर निवेदनात धामणगाव-सतोना येथील मग्रारोहयो योजनेत सरपंच, ग्रामसेवकांच्या भ्रष्टाचाराची, बोगस हजेरीची निष्पक्ष चौकशी करुन दोषीवर कार्यवाही करने, घरकुल व शौचालयाचा लाभ पात्र लोकांना देणे, वेग-वेगळ्या नावाने सरपंच व आशा सेविकेच्या पदावर राहून आर्थिक लाभ घेणाऱ्या ग्रामपंचायत धामनगावच्या सरपंचावर फौजदारी गुन्हा कायम करने, दोन पदावर राहून कार्य न करण्याचे नियम असून सुद्धा जि.प. आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांच्याकडून कार्यवाही न करण्याची चौकशीची मागणी करण्यात आली. या मोर्च्यात राजेंद्र बागडे, अशोक बागडे, क्रांती गणवीर, आनंद वासनिक, बिरजलाल सलाम, महेश बर्वे सह १०० वर स्त्री-पुरुष सामील होते.(शहर प्रतिनिधी)