शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
3
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना 'इमर्जन्सी' अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
4
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
5
"जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
6
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
7
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
8
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
9
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
10
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
11
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
12
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
13
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
14
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
15
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
16
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
17
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
18
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
19
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
20
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
Daily Top 2Weekly Top 5

रेतीची वाहतूक करणारे चौदा आरोपी अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2017 21:17 IST

बनावट रॉयल्टीवर रेतीची वाहतूक करणाºया चौदा आरोपींना चांदूररेल्वे पोलिसांनी रविवारी कारवाई करीत अटक केली आहे.

ठळक मुद्देकारवाई : चार ट्रक, जेसीबी, पोकलँड जप्त

लोकमत न्यूज नेटवर्कचांदूररेल्वे : बनावट रॉयल्टीवर रेतीची वाहतूक करणाºया चौदा आरोपींना चांदूररेल्वे पोलिसांनी रविवारी कारवाई करीत अटक केली आहे. त्यांच्याजवळून चार ट्रक, जेसीबी व पोकलँड जप्त करण्यात आला.बासलापूर मार्गे अमरावतीकडे येणाºया एम.टी.जी.५६७६ क्रमांकाच्या ट्रकमधून रेतीची वाहतूक केली जात होती. ट्रकचालक राजू संभाजी काळे याच्याजवळील कागदपत्रांची तपासणी केली असता रेतीची रॉयल्टी बनावट असल्याचे आढळून आले. यात रेतीचे ठिकाण व निघण्याची वेळ वेगवेगळी आढळून आली. यावरून रेती भरण्याच्या ठिकाणावर गेले असता येथे चार ट्रक, जेसीबी व पोकलँडच्या सहाय्याने रेतीचा उपसा सुरू असल्याचे दिसून आले. यावरून चांदूररेल्वे पोलिसांनी कारवाई करीत सर्व वाहने जप्त केली व चौदा जणांना अटक केली. आरोपींवर भादंविच्या कलम ४२०, ४१९, ४६८, ४७१ व पर्यावरण, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्या प्रकरणी ३७९/३४ व ९(१५) नुसार गुन्हा नोंदविण्यात आला. सर्व आरोपींना न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक ब्रह्मा शेळके करीत आहे.