शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

क्षेत्राच्या विकासासाठी दूरदृष्टीची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2018 01:10 IST

क्षेत्राचा विकास व्हावा यासाठी स्वतंत्र भारताच्या इतिहासात झाल्या नाहीत अशा सर्वसामान्यांना लाभदायी योजनांना आम्ही गती दिली.

ठळक मुद्देगोपालदास अग्रवाल : ग्राम सिरपूर येथील रस्ता बांधकामाचे भूमिपूजन

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : क्षेत्राचा विकास व्हावा यासाठी स्वतंत्र भारताच्या इतिहासात झाल्या नाहीत अशा सर्वसामान्यांना लाभदायी योजनांना आम्ही गती दिली. मात्र तरिही निवडणुकीत काम करणाऱ्या हातांना मजबूत न करता जाती व धर्माच्या नावावर आमची माणसे असक्षम नेता निवडतात. मात्र क्षेत्राच्या विकासासाठी योग्य, सक्षम व दूरदृष्टी ठेवणाऱ्या जनप्रतिनिधीची गरज असल्याचे प्रतिपादन आमदार गोपालदास अग्रवाल यांनी केले.शासनाच्या २५१५ योजनेंतर्गत १० लाख रूपयांच्या निधीतून तालुक्यातील ग्राम सिरपूर येथे मंजूर सिमेंट रस्ता बांधकामाच्या भूमिपूजन प्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी पंचायत समिती सभापती माधुरी हरिणखेडे यांनी, आमदार अग्रवाल यांच्या प्रयत्नानेच गावात प्राथमिक आरोग्य उपकेंद्राची स्थापना झाली असून उपकेंद्राच्या इमारतीचे बांधकाम अंतीम टप्प्यात आहे. नागरिकांकडून काही मागण्यापूर्वीच आमदार अग्रवाल यांच्या नेतृत्वात प्रत्येक समस्यांचा स्थायी तोडगा काढण्यासाठी कॉंग्रेस पक्ष प्रयत्नशील असल्याचे सांगीतले.कार्यक्रमाला जिल्हा परिषद अध्यक्ष सिमा मडावी, सभापती रमेश अंबुले, पंचायत समिती उपसभापती चमन बिसेन, कुंदन कटारे, विमला पटले, मनिष मेश्राम, सत्यम बहेकार, गेंदलाल शरणागत, अशोक मेंढे, संजोग रामटेके, तुळशीदास डोंगरे, तिलकचंद ठाकरे, भाऊदास येरणे, निता ठाकूर, योगीता मेंढे, गिता डोंगरे, टिकेश्वरी वलके, निशा नागपुरे, महेंद्र घोडेस्वार, कल्पना येरणे, सुकचंद पटले, हेमराज रहांगडाले, रामेश्वर वलके, रघु येरणे, लहु डोंगरे, प्रकाश नैकाने यांच्यासह गावकरी उपस्थित होते.

टॅग्स :Gopaldas Agarwalगोपालदास अग्रवाल