शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

गणेशोत्सवात मार्गदर्शक सूचनांचे पालन करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2020 05:00 IST

येथील जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवारी (दि.१८) गणेश उत्सव मंडळाच्या बैठकीत त्या बोलत होत्या. बैठकीला पोलीस अधीक्षक मंगेश शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी सुभाष चौधरी, उपविभागीय अधिकारी वंदना सवरंगपते, उपविभागीय पोलिस अधिकारी जगदीश पांडे, गोंदिया नगर परिषदेचे मुख्याधिकारी करण चव्हाण प्रामुख्याने उपस्थित होते.

ठळक मुद्देकादंबरी बलकवडे : गणेश मंडळ पदाधिकाऱ्यांची बैठकीत केले मार्गदर्शन

लोकमत न्यूज नेटवर्कगंोंदिया : देशात कोरोना विषाणूचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. जिल्ह्यात सुद्धा याचा परिणाम पाहायला मिळत आहे. त्यामुळे यंदाच्या गणेशोत्सवाला छोटे स्वरूप देऊन साधेपणाने साजरा करताना गृह विभागाच्या मार्गदर्शक सूचनांचे सर्व सार्वजनिक गणेश मंडळांनी पालन करावे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे यांनी केले.येथील जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवारी (दि.१८) गणेश उत्सव मंडळाच्या बैठकीत त्या बोलत होत्या. बैठकीला पोलीस अधीक्षक मंगेश शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी सुभाष चौधरी, उपविभागीय अधिकारी वंदना सवरंगपते, उपविभागीय पोलिस अधिकारी जगदीश पांडे, गोंदिया नगर परिषदेचे मुख्याधिकारी करण चव्हाण प्रामुख्याने उपस्थित होते. याप्रसंगी गणेश उत्सव साजरा करण्यासंदर्भात ११ जुलै रोजी गृह विभागाने निर्गमित केलेल्या परिपत्रकाचे वाचन करण्यात आले. तसेच या परिपत्रकामध्ये नमूद केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन व अंमलबजावणी करण्यासंदर्भात जिल्हाधिकारी डॉ. बलकवडे यांनी यावेळी सूचना दिल्या.याप्रसंगी गणेशोत्सव मंडळाच्या उपस्थित पदाधिकाऱ्यांकडून यासंदर्भात काही प्रश्न उपस्थित करण्यात आले. त्यांच्या प्रश्नांचे यावेळी समाधान करण्यात आले. घरगुती गणेश स्थापना करण्यास धातू व संगमरवरच्या मूर्ती किंवा घरी पूजा करण्यात आलेल्या गणेशाच्या मूर्तीचेच १० दिवस पूजन करून गणेश उत्सव साजरा करण्याबाबत सांगण्यात आले.यावेळी सर्व नगरपालिका व नगरपंचायतचे मुख्याधिकारी, पोलीस विभागातील अधिकारी तसेच विविध सार्वजनिक गणेश मंडळांचे पदाधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :collectorजिल्हाधिकारी