शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
3
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
4
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
5
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
6
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
7
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
8
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
9
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
10
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
11
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
12
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
13
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
14
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
15
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
16
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
17
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
18
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
19
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
20
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
Daily Top 2Weekly Top 5

प्रकल्प कार्यालयावर निषेध मोर्चा काढणाऱ्या २० जणांवर गुन्हा दाखल

By admin | Updated: March 9, 2017 00:34 IST

देवरीच्या मकरधोकडा येथील आदिवासी आश्रमाशाळेतील अल्पवयीन विद्यार्थिनीवर परिचराने बलात्कार केला.

गोंदिया : देवरीच्या मकरधोकडा येथील आदिवासी आश्रमाशाळेतील अल्पवयीन विद्यार्थिनीवर परिचराने बलात्कार केला. या घटनेसह अनेक घटनांमध्ये आदिवासी विद्यार्थिनीवर अत्याचार होत असल्याने संतापलेल्या आदिवासी समाजबांधवांनी शुक्रवारी दुपारी १.३० वाजता देवरीच्या प्रकल्प कार्यालयावर आंदोलन केले. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वर टायर जाळून वाहतुक ठप्प केली. त्यामुळे २० जणांवर देवरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपनिरीक्षक सुर्यकांत सपताळे यांच्या तक्रारीवरुन आरोपी संतोष मडावी रा. देवरी, नागदेव पुनाराम आचले रा. टोयागोंदी, लोकनाथ तितराम रा.देवरी, रामेश्वर कुनोटे रा. भर्रेगाव, चेतन उईके रा.देवरी, दिलीप कुंभरे रा.देवरी, भरत मडावी रा. खुर्शीपार, अविरत सयाम रा.देवरी, टिकाराम यातवारे रा.देवरी, सुभाष नरेटी रा.देवरी, उमराव मरस्कोल्हे, मधु दिहारी, टी.एस. सलामे, रामेश्वर नेताम, जगत नेताम, भारती टेंभुरकर, सीमा मुरकुटे, शारदा उईके, शालू पंधरे, अनुप इळपाते सर्व रा. देवरी यांच्याविरुद्ध भादंविच्या कलम १४३, ३४१, १८६,१८८ सहकलम १३५ मुंबई पोलीस कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. आरोपींना अटक करण्यात आली नाही.