शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

नवेगावबांध-नागझिरा व्याघ्र प्रकल्पात लघुशंका करणे भोवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2018 14:01 IST

नवेगावबांध-नागझिरा व्याघ्र प्रकल्पांतर्गत येणाऱ्या चोरखमारा येथील राखीव वन्यजीव क्षेत्रात नियम डावलून, गाडीखाली उतरुन लघुशंका करणे नागपूर येथील एका व्यक्तीला चांगलेच महागात पडले.

ठळक मुद्देवन्यजीव विभागाची कारवाई एक हजार रुपयाचा ठोठावला दंड

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : नवेगावबांध-नागझिरा व्याघ्र प्रकल्पांतर्गत येणाऱ्या चोरखमारा येथील राखीव वन्यजीव क्षेत्रात नियम डावलून, गाडीखाली उतरुन लघुशंका करणे नागपूर येथील एका व्यक्तीला चांगलेच महागात पडले. वन्यजीव अधिनियमाचा भंग केल्याप्रकरणी वन्यजीव विभागाने सदर व्यक्तीवर एक हजार रुपये दंड ठोठावला.ज्ञानेश्वर भरडे, रा.वकीलपेठ नागपूर असे या व्यक्तीचे नाव आहे. ते आपल्या चारचाकी वाहनाने नवेगावबांध-नागझिरा व्याघ्र प्रकल्पांतर्गत येणाऱ्या चोरखमारा गेटने जंगल सफारी करण्यासाठी रविवारी (दि.१६) गेले होते. हा परिसर वन्यजीवांसाठी राखीव असल्याने वन्यजीव विभागाने नियम लागू केले आहते. परिसरात चारचाकी वाहनातून खाली उतरण्यास मनाई आहे. चोरखमारा गेटमधून प्रवेश केल्यानंतर भरडे यांनी या परिसरात वाहनातून उतरुन लघुशंका केली.हा प्रकार तेथे उपस्थित वनपरिक्षेत्र अधिकारी बी.एच.डिंगोळे यांच्या लक्षात येताच त्यांनी भरडे यांचे वाहन थांबवून त्यांच्यावर १ हजार रुपयांचा दंड आकारला. तसेच या परिसरात वाहनातून खाली उतरण्यास मनाई असल्याची बाब सुध्दा त्यांच्या लक्षात आणून दिली. डिंगोळे यांनी नवेगाव-नागझिरा टायगर रिजर्व कन्झर्वेशन फाऊंडेशनच्या नावाची १ हजार रुपयांच्या दंडाची पावती क्रमांक ३५२३ ही भरडे यांना दिली.

संरक्षित क्षेत्रात वन्यजीवांचा वावर असतो. त्यामुळे त्यांच्या जीवाला कुठलाही धोका पोहचू नये, यासाठी या परिसरात पर्यटकांसाठी काही नियम लागू केले आहे. भरडे यांनी या नियमाचा भंग केल्याने त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली.- आर.एम.रामानुजन, क्षेत्र संचालक, नवेगाव-नागझिराव्याघ्र प्रकल्प

टॅग्स :Navegaonbandh Sanctuaryनवेगावबांध अभयारण्य