शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासी समाजातील गरजुंना आर्थिक मदत करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2018 21:58 IST

आदिवासी समाजातील लोकांचे जीवनमान व आर्थिक स्तर उंचावण्याकरीता राज्य सरकारने आदिवासी लोकांना अन्नधान्य आणि आर्थिक स्वरुपात मदत करावी अशी मागणी करीत काँग्रेस कमिटीचे प्रदेश प्रतिनिधी सहषराम कोरोटे यांनी राज्याचे आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले.

ठळक मुद्देसहषराम कोरोटे : आदिवासी विकास मंत्र्यांना दिले निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कदेवरी : आदिवासी समाजातील लोकांचे जीवनमान व आर्थिक स्तर उंचावण्याकरीता राज्य सरकारने आदिवासी लोकांना अन्नधान्य आणि आर्थिक स्वरुपात मदत करावी अशी मागणी करीत काँग्रेस कमिटीचे प्रदेश प्रतिनिधी सहषराम कोरोटे यांनी राज्याचे आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले.या वेळी दिलेल्या निवेदनातून आदिवासी समाज हा जंगलात राहत असून त्यांचा मुख्य व्यवसाय शेती आहे. शेतकरी व शेतमजुरांना दरवर्षी पावसाळ्यात पैशांची अधिक गरज असते. अशा बिकट परिस्थितीत त्यांना आपले घर व कुटूंब चालविण्याकरीता तारेवरची कसरत करावी लागते. आमगाव-देवरी विधानसभा क्षेत्रामध्ये वर्ष २०१५-१६ व वर्ष २०१७-१८ मध्ये मोठ्या प्रमाणात दुष्काळ पडला. त्यामुळे या क्षेत्रातील आदिवासी समाजातील शेतकरी व शेतमजूर आर्थिकरित्या कमजोर झाला आहे. राज्य सरकारने आमगाव-देवरी विधानसभा क्षेत्रातील आदिवासी समाजातील गरजू व गरीब शेतकरी शेतमजुरांना त्यांच्या कुटूंबातील व्यक्तीच्या संख्येनुसार अन्नधान्य व रोख रकमेचा स्वरुपात आर्थिक मदत जाहीर करावी. जेणेकरुन त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणून त्यांचे जीवनमान व आर्थिक स्तर उंचाविण्यात मदत होईल. अशी मागणी कोरोटे यांनी केली आहे. या मागणीला घेवून त्यांनी लोकलेखा समितीचे अध्यक्ष तथा आमदार गोपालदास अग्रवाल यांच्या मार्गदर्शन व यांच्या प्रमुख उपस्थितीत आदिवासी विकास मंत्री सावरा यांना नागपूर विधानभवनात निवेदन सादर दिले.