शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
2
Video : हॉट एअर बलूनमध्ये लागली आग, २१ जण जमिनीवर कोसळले! ८ जणांचा जागीच मृत्यू
3
IND vs ENG : बुमराह एकटा नडला! फिल्डिंगवेळी गडबड घोटाळा; ओली पोपच्या सेंच्युरीसह दुसरा दिवस इंग्लंडचा
4
इराणवर मोठा हल्ला; इस्रायलने पुन्हा खामेनेईंचे कमांडर मारले; अणुशास्त्रज्ञाचाही मृत्यू
5
बंकर बस्टर बॉम्ब...! अमेरिकेची एकाचवेळी ६ बी-२ बॉम्बर विमाने झेपावली; इराणमध्ये काहीतरी मोठे घडणार...
6
बुमराहचा मोठा पराक्रम! इंग्लंडच्या मैदानात पाकच्या वसीम अक्रमच्या विक्रमाला लावला सुरुंग
7
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
8
मोठा खुलासा! राजाचा मृतदेह घरी आणण्यापासून ते अंत्यविधीपर्यंत प्रत्येक क्षणाची खबर सोनमला देत होता राज कुशवाहा अन्... 
9
१४ वर्षांनी लहान असणाऱ्या तरुणाच्या प्रेमात पडली ४५ वर्षांची महिला, पतीला असं संपवलं की कुणाला संशयही आला नाही!
10
"पिक्चर अभी बाकी है…!"; 2029 मधील आपल्या भूमिकेबद्दल नेमकं काय म्हणाले नितिन गडकरी?
11
Superb! पंतच्या खेळीवरील गावसकरांची कमेंट चर्चेत; आधी 'स्टुपिड' म्हणत काढली होती 'अक्कल' (VIDEO)
12
युद्धाच्या सावटाखाली इराण, खामेनेई यांनी निवडले तीन संभाव्य उत्तराधिकारी, पण मुलाचे नाव नाही!
13
बापरे...! आता गो इंडिगोच्या वैमानिकाने मेडे अलर्ट पाठविला; रात्रीची वेळ अन् विमानात प्रवासीही होते...
14
गोदाम फोडणाऱ्या दोघांना अटक; अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त, लातूर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
15
मौसम मस्ताना..! जसप्रीत बुमराहनं पहिल्याच षटकात सलामीवीर Zak Crawley चा केला 'करेक्ट कार्यक्रम'
16
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
17
कुपवाडजवळ पावणेबारा लाखांची दारू पकडली, आटपाडीच्या दोघांना अटक, स्थानिक गुन्हे अन्वेषणची कारवाई
18
रिलायन्स दरोड्यातील प्रिन्सकुमारला अटक; डेहराडून कारागृहातून ताबा, साथीदारांना दुचाकी पुरवली
19
"दहशत आणि विनाशासाठी इस्रायल दोषी...!", UN मधील अमेरिकेच्या विधानाने सर्वच चकित; व्हिडिओ व्हायरल
20
Viral Video : प्रसिद्धीसाठी काहीही! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी महिलेनं चक्क बेडकांसोबत बनवला व्हिडीओ

... अखेर रस्ता बांधकामाला सुरुवात

By admin | Updated: July 10, 2015 01:43 IST

बाजपेई चौक ते मुर्री रेल्वे चौकी पर्यंतचा रस्ता तयार करण्यासाठी सुरू असलेल्या मुर्रीरोडवासी व प्रशासनाच्या लढ्यात अखेर मुर्रीरोड वासीयांचा विजय झाला.

गोंदिया : बाजपेई चौक ते मुर्री रेल्वे चौकी पर्यंतचा रस्ता तयार करण्यासाठी सुरू असलेल्या मुर्रीरोडवासी व प्रशासनाच्या लढ्यात अखेर मुर्रीरोड वासीयांचा विजय झाला. बुधवारपासून (दि.८) रस्त्याच्या कामाला सुरूवात झाली असून येत्या दिवाळी पर्यंत या रस्त्याचे बांधकाम पूर्ण करणार असल्याचे आश्वासन कंत्राटदाराने दिले आहे. बाजपेई चौक ते मुर्री रोड पर्यंतच्या रस्ता पूर्णपणे खराब झालेला आहे. त्यात रस्त्यावर पालिकेने दुभाजक तयार केल्यामुळे रस्ता अरूंद झाला. उखडलेल्या रस्त्यावरून ये-जा करणे येथील नागरिकांच्या नशिबी आले. त्यामुळे रस्त्याची त्वरीत दुरूस्ती व्हावी तसेच रस्त्यावर असलेले विद्युत पोल हटवून रस्ता रूंदीकरण करण्याची मागणी येथील नागरिकांनी उचलून धरली होती. यासाठी त्यांनी नेत्यांची मदत न घेता थेट जिल्हाधिकाऱ्यांना गाठून त्यांना निवेदन देत सतत मागणीचा पाठपुरावा केला होता. तर रस्त्यासाठी आंदोलनही केले होते. त्यांच्या मागणीकडे लक्ष देत जिल्हाधिकाऱ्यांनी स्वत: पाहणी करून रस्ता दुरूस्तीचे आदेश संबंधीत विभागाला दिले होते. त्याला काही उशीर लागला मात्र उशीरा का होईना मुर्रीरोडवासीयांचा विजय झाला व रस्ता बांधकामाला बुधवारपासून (दि.८) सुरूवात झाली. या रस्त्याचे काम तिरोड्याचे कंत्राटदार असाटी यांना देण्यात आल्याची माहिती आहे. बुधवारपासून त्यांनी तीन जेसीबी लावून रस्त्यावरील माती उचलण्यास सुरूवात केली आहे. चार टप्यात हे काम होणार असून येत्या दिवाळीपर्यंत रस्ता पूर्णपणे तयार होणार असल्याची माहिती आहे. (शहर प्रतिनिधी)