शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

सखी मंचची अंताक्षरी स्पर्धा २९ रोजी

By admin | Updated: July 24, 2014 23:56 IST

लोकमत सखी मंचद्वारे विदर्भ साहित्य संघ शाखा गोंदियाच्या सहकार्याने स्थानिक भवभूती रंगमंदिर रेलटोली येथे २९ जुलै रोजी अंताक्षरी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा दोन चरणात पार पडणार आहे.

गोंदिया : लोकमत सखी मंचद्वारे विदर्भ साहित्य संघ शाखा गोंदियाच्या सहकार्याने स्थानिक भवभूती रंगमंदिर रेलटोली येथे २९ जुलै रोजी अंताक्षरी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा दोन चरणात पार पडणार आहे.या स्पर्धेचे प्रथम चरण आॅडिशनचे राहील. आॅडिशन २६ जुलै रोजी दुपारी १२ ते सायंकाळी ४ वाजतापर्यंत सुभाष उद्यान परिसरात आयोजित करण्यात आले आहे. स्पर्धेत स्पर्धकांना दोन-दोनच्या जोड्या बनवून भाग घ्यावे लागेल. भाग घेणाऱ्या स्पर्धकांना तीन फेऱ्यांत आपल्या कलेचे प्रदर्शन करावे लागेल. पहिल्या फेरीत स्पर्धकाला दिलेला चित्रपटाच्या गाण्याचा कडवा व ओळ ओळखून गावे लागेल. दूसऱ्या फेरीत गाणा ऐकल्यानंतर चित्रपट किंवा त्यातील कलावंतांचे नाव सांगावे लागेल. तिसऱ्या फेरीत बॉक्समध्ये ठेवलेली एक चिठ्ठी उचलावी लागेल व चिठ्ठीत असलेल्या चित्रपटाचे नावास मूक अभिनयाच्या (दम शराज) माध्यमातून प्रदर्शित करावे लागेल. तिसऱ्या फेरीत जोडीमधून एक स्पर्धक मूक अभिनय करेल व दूसऱ्याला चित्रपटाचे नाव सांगावे लागेल. आॅडिशनच्या दरम्यान अंतिम फेरीसाठी चार जोड्यांची निवड करण्यात येईल. अंतिम स्पर्धा भवभूती रंगमंदिरात २९ जुलै दुपारी तीन वाजता होईल. यात विजेत्यांना आकर्षक पुरस्कार दिले जातील. स्पर्धेत भाग घेण्यासाठी सखी मंचच्या सदस्यांच्या जोडीसाठी ५० रूपये व इतर महिलांसाठी ७० रूपये प्रवेश शुल्क ठेवण्यात आले आहे. सखी मंचच्या सदस्यांसह इतर महिलांनीही या कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन सखी मंचची जिल्हा संयोजिका दीपा भौमिक यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी (९४२३६८९६६४) यावर संपर्क साधावा. स्पर्धकांनी कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी वेळेत संपर्क करावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे. (प्रतिनिधी)