शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

सट्टापट्टी घेणाऱ्यावर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 04:32 IST

.......... १४ वर्षाच्या मुलीचा विनयभंग; दाम्पत्यावर गुन्हा दाखल गोंदिया : शहरातील पी.ए.राईस मिल जवळ राहणाऱ्या आरोपी संजय सुरज शिवणकर ...

..........

१४ वर्षाच्या मुलीचा विनयभंग; दाम्पत्यावर गुन्हा दाखल

गोंदिया : शहरातील पी.ए.राईस मिल जवळ राहणाऱ्या आरोपी संजय सुरज शिवणकर (३६) याने एका १४ वर्षाच्या मुलीचा विनयभंग केला. ही घटना ९ ऑगस्ट रोजी दुपारी २ वाजता घडली. या कामासाठी आरोपी संजयची पत्नी गुणवंता संजय शिवणकर (३५) हिने सहकार्य केले. त्या दाम्पत्यावर गोंदिया शहर पोलिसांनी भादंवि कलम ३५४श ३५४ (अ) ४५२,११४ बाललैंगिक अत्याचार अधिनियम कलम ८,१०, १२ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. तपास महिला पोलीस उपनिरीक्षक प्राजक्ता पवार करीत आहेत.

.............

दहा लिटर दारू पकडली

गोंदिया : शहर पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या बंडू चौक संजय नगरातील नसिर गफुर शेख (३९) याच्याकडून ९ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६.१५ वाजता १० लिटर मोहफुलाची दारू जप्त करण्यात आली. जप्त करण्यात आलेल्या दारूची किंमत १ हजार रुपये सांगितली जाते. ही कारवाई पोलीस शिपाई राकेश निर्माण यांनी केली आहे. आरोपीविरुद्ध गोंदिया शहर पोलिसांनी महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५ ई अन्वये गुन्हा दाखल केला आहे.