शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

वाघांच्या संवर्धनासाठी वन समितीची क्षेत्रभेट

By admin | Updated: September 14, 2014 00:00 IST

नागझिरा-नवेगाव वाघ परियोजनेअंतर्गत असलेल्या संयुक्त वनव्यवस्थापन समितीचे गडचिरोली भ्रमण करविण्यात आले. जिल्ह्यातील समित्यांनी मेंढा या गावातील वन समितीचे मार्गदर्शन घेऊन

गोंदिया : नागझिरा-नवेगाव वाघ परियोजनेअंतर्गत असलेल्या संयुक्त वनव्यवस्थापन समितीचे गडचिरोली भ्रमण करविण्यात आले. जिल्ह्यातील समित्यांनी मेंढा या गावातील वन समितीचे मार्गदर्शन घेऊन गोंदिया जिल्ह्यातील वनांचे सरंक्षण कसे करता येईल याची माहिती प्राप्त केली. गडचिरोली जिल्ह्याच्या धानोरा तालुक्यातील मेंढा गावातील वनसमिती आपल्या परिसरातील १८०० हेक्टर वनजमिनीचे संरक्षण करते. या समितीने वनजमिनीत लावलेले बांबु व इतर झाडांचे संवर्धन केले. या समितीचे प्रत्येक सदस्य आळीपाळीने वनजमिनीचे संरक्षण करतात. त्यांची वन संरक्षणाची पध्दत कशी आहे. हे पाहण्यासाठी गोंदिया जिल्ह्यातील वन समित्या मेंढा येथील दौऱ्यावर गेल्या होत्या. भारतीय वन्यजीव न्यासतर्फे हा दौरा आयोजित करण्यात आला होता. वाघाच्या संवर्धनासाठी जंगल कसे वाचविता येईल यावर अभ्यास करण्यात आला. मेंढा येथील सदस्य नंदा दुग्गा यांनी केलेल्या कामाची माहिती देण्यात आली. आधुनिक चुल शाश्वत पध्दतीने तयार करून वन उपजत संग्रह व त्याच्या मूल्यवर्धनासाठी मुरदोलीचे सरपंच शैलेंद्र भगत यांनी नंदा दुग्गा यांची मोहफुलाचे लोणच शाश्वत पध्दतीने कसे तयार केले याची माहिती देणारी पुस्तक यांनी भेट दिली. संयुक्त वन समिती सोदलागोंदीचे अध्यक्ष बाबुलाल फरदे, यादोराव भुरे, नोकलाल डोलारे, जांभूळपाणीचे जयपाल गदवार, गराडाचे सुरेंद्र भोंडे, नवाटोलाचे सुरेंद्र येले, केशोराव भलावी, आलेबेदरचे आत्माराम मरस्कोल्हे, पुरणलाल उईके, खामतलाव येथील हेतराम इळपाते, मिलाराम इळपाते, सहाकेपार येथील संतोष उईके, प्रकाश कुंभडे, मुंडीपार येथील प्रविण कटरे, जैवविविधता व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सचेंद्र भगत, उषा पिसदे, अलका काटेवार, महेंद्र पिसदे, भारतीय वन्यजीव न्यासचे अनिलकुमार, समिम अहमद व हिवराज राऊत उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)