शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

बारदान्याचा फटका शेतकऱ्यांच्या माथी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2017 00:06 IST

शेतकऱ्यांच्या धानाला योग्य भाव मिळावा यासाठी शासनाने आधारभूत धान खरेदी केंद्र उघडले आहेत. मात्र तालुक्यातील १० केंद्रांवर बारदाना नसल्यामुळे धान विक्रीसाठी आलेल्या शेतकऱ्यांचा बारदाना केंद्रावर घेतला जात आहे.

ठळक मुद्देतालुक्यातील १० केंद्र : शेतकऱ्यांचा बारदाना हजम

लोकमत न्यूज नेटवर्कसडक-अर्जुनी : शेतकऱ्यांच्या धानाला योग्य भाव मिळावा यासाठी शासनाने आधारभूत धान खरेदी केंद्र उघडले आहेत. मात्र तालुक्यातील १० केंद्रांवर बारदाना नसल्यामुळे धान विक्रीसाठी आलेल्या शेतकऱ्यांचा बारदाना केंद्रावर घेतला जात आहे. यामुळे बारदान्याचा फटका शेतकऱ्यांच्या माथी बसत आहे.तालुक्यातील परसोडी, डव्वा, खजरी, कनेरी, चिखली, डोंगरगाव-डेपो, कोयलारी, दल्ली, सडक-अर्जुनी व कोहमारा या १० केंद्रांतील आदिवासी सेवा सहकारी संस्थांमध्ये गेल्या २० दिवसांपासून बारदाना नाही. अशात केंद्रांवर धान विकण्यासाठी आलेल्या शेतकऱ्यांचा बारदाना केंद्रावर घेतला जात आहे. अशात बारदाना मात्र शेतकºयांना द्यावा लागत असल्याने त्यांना परवडत नाही.परिणामी तालुक्यातील गरीब शेतकºयांना आता व्यापाºयांना पडक्या भावात धान विकावा लागत आहे. यावर्षी धानाचे उत्पादन चांगले नाही. किड व रोगांच्या प्रादुर्भावाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे बहुतेक शेतकऱ्यांची शेती पडीक राहीली. आता आदिवासी महामंडळ शेतकºयांना बारदाना वेळेवर उपलब्ध न करून पुन्हा शेतकऱ्यांचे हाल करीत आहे. तरी जबाबदार अधिकाºयांनी लक्ष देवून बारदाना लवकर उपलब्ध करावा अशी मागणी राष्ट्रवादीचे किसान सभा महासचिव एफ.आर.टी.शहा यांनी केली आहे.