शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

प्रहार उचलणार शेतकऱ्यांच्या समस्या

By admin | Updated: August 10, 2015 01:25 IST

प्रहार संघटनेची सभा जि.प. कार्यालयाच्या पटांगणावर झाली. अध्यक्षस्थानी संघटनेचे वर्धा जि.प. अध्यक्ष गजानन कुबळे होते.

गोंदिया : प्रहार संघटनेची सभा जि.प. कार्यालयाच्या पटांगणावर झाली. अध्यक्षस्थानी संघटनेचे वर्धा जि.प. अध्यक्ष गजानन कुबळे होते. अतिथी म्हणून पप्पू देशमुख, फिरोजखान पठाण, राजेश पाखमोडे उपस्थित होते. यात शेतकऱ्यांच्या समस्या प्रहार संघटना उचलून धरणार, असे ठरविण्यात आले.यावेळी बच्चू कडू यांच्या आदेशानुसार जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याचे सर्वेक्षण करून प्रमोद गजभिये यांची गोंदिया जिल्हा प्रहार संघटनेच्या अध्यक्ष पदावर नियुक्ती करण्यात आली. शेतकऱ्यांच्या अनेक समस्यांना घेवून २१ आॅगस्टला जिल्हाधिकारी कार्यालयावर बच्चू कडू यांच्या नेतृत्वात धरणे आंदोलन करण्याचे ठरविण्यात आले. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पेरणी ते कापणीपर्यंतची मजूरी रोजगार हमी योजनेतून शासनाने द्यावी, जिल्ह्यातील प्रत्येक शेतकऱ्यास या योजनेचा लाभ द्यावा, राष्ट्रीय फळबाग योजनेंतर्गत पेरणी ते कापणीपर्यंतची मजुरी रोजगार हमी योजनेंतर्गत शेतकऱ्यांना मिळते, याच धर्तीवर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना योजनेचा लाभ द्यावा, सर्व विधवा महिलांना शासनाच्या सर्व योजनेचे लाभ द्यावे, अतिक्रमणधारक शेतकऱ्यांना त्यांनी काढलेल्या जमिनीचे पट्टे कोणतीही अट लागू न करता द्यावे अशा अनेक मागण्यांचा समावेश आहे. यावेळी प्रमोद गजभिये हे, आपल्यावर दिलेल्या जबाबदारीला यशस्वीरित्या पार पाडणार असल्याचे म्हणाले.याप्रसंगी पिंटू ठाकूर, निक्कू नायक, राजेश कार्नर, गणेश लांजेवार, कमलेश उके, रुपदास मेश्राम, नेता रहांगडाले, छोटू भालाधरे, हिवराज सयाम, सिध्दार्थ शेंडे, चंद्रशेखर बैस, शेखर मारवाडे, सन्नी यादव, रोशन यादव, सन्नी ठाकूर, बंटी बैस, किशोर भोयर, अमीन श्रीवास्तव, विक्की थापा, विक्रांत ठाकूर, झामा चौरीवार, प्रमोद तिराले, रिना भेंडारकर, बबिता गजभिये, अर्चना जुनेदार, रावते, रिझवाना शेख, योगेश सव्वालाखे, सोनू उके उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)