शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांना वेळेवर कर्ज मिळायलाच हवे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2018 21:52 IST

सद्यस्थितीत राष्ट्रीयकृत बँकेत शेतकऱ्यांना सन्मान मिळत नसल्याचे सांगून सातबारा मिळण्यास तलाठयांकडून अडचण असल्याची तक्रार प्राप्त झाल्या आहेत. तर काही बँका शेतकऱ्यांना कर्जवसूलीसाठी नोटीसा पाठवित असल्याचे सांगितले जात आहे. मात्र शेतकऱ्यांना वेळेवरच पिककर्ज मिळाले पाहिजे, असे प्रतिपादन आमदार विजय रहांगडाले यांनी केले.

ठळक मुद्देविजय रहांगडाले : पीक कर्ज वाटप मेळावा थाटात

लोकमत न्यूज नेटवर्कतिरोडा : सद्यस्थितीत राष्ट्रीयकृत बँकेत शेतकऱ्यांना सन्मान मिळत नसल्याचे सांगून सातबारा मिळण्यास तलाठयांकडून अडचण असल्याची तक्रार प्राप्त झाल्या आहेत. तर काही बँका शेतकऱ्यांना कर्जवसूलीसाठी नोटीसा पाठवित असल्याचे सांगितले जात आहे. मात्र शेतकऱ्यांना वेळेवरच पिककर्ज मिळाले पाहिजे, असे प्रतिपादन आमदार विजय रहांगडाले यांनी केले.येथे आयोजीत तालुकास्तरीय पीक कर्ज वाटप मेळाव्यात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. उद्घाटन पालकमंत्री राजकुमार बडोले यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाला उपविभागीय अधिकारी गंगाधर तळपाडे, तहसीलदार संजय रामटेके, जि.प.सदस्य सुनिता मडावी, विणा बिसेन, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती डॉ. चिंतामन रहांगडाले, उपसभापती विजय डिंकवार, सदस्य पटले, सरपंच तुमेश्वरी बघेले, पं.स.सभापती निता रहांगडाले, सदस्य रमणिक सोयाम, जि.प.सदस्य मनोज डोंगरे प्रामुख्याने उपस्थित होते.याप्रसंगी पालकमंत्री बडोले यांनी, आजपर्यंत जिल्ह्यामध्ये ५५ कोटी रुपयांचे कर्ज शेतकºयांना वाटण्यात आले आहे. जिल्ह्यातील १० हजार ७१९ शेतकºयांना ३५ कोटी रुपयांची कर्जमाफी झालेली आहे. धानाचे बोनस शेतकºयांना देण्यात आले असून विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी चालू असल्याचे सांगीतले. प्रास्ताविक तहसीलदार संजय रामटेके यांनी केले. संचालन डॉ. प्रकाश गंगापारी यांनी केले. आभार कृषी सेवक खंडाईत यांनी मानले. कार्यक्रमासाठी महसूल विभाग, कृषी विभाग व बँक कर्मचाºयांनी सहकार्य केले.पीक विमा सक्तीचा नकोया मेळाव्यात सरपंच कमलेश आतिलकर यांनी, पीक विमा सक्तीचा न करता ऐच्छिक करावा अशी मागणी करताच शेतकऱ्यांनी प्रचंड टाळ्या वाजवून दाद दिली. यावर नामदार बडोले यांनी, ही पीक विमा योजना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची असून ती शेतकºयांच्या फायद्याचीच आहे. तरीही शेतकऱ्यांची ईच्छा व मागणी असल्यामुळे ही बाब मुख्यमंत्र्यांकडे प्रामुख्याने ठेवणार असल्याचे सांगीतले.