शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

किसान मानधन योजना शिबिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2019 21:42 IST

अध्यक्षस्थानी सरपंच नामदेव शहारे होते. उद्घाटन तालुका कृषी अधिकारी डी.एल. तुमडाम यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी कृषी पर्यवेक्षक पि.व्ही. कलेवार, तलाठी डी.बी. बोरकर, माजी पोलीस पाटील यादोराव ढोमणे, तंमुस अध्यक्ष हंसराज लिल्हारे, ज्ञानेश्वर राऊत, कृषी सहायक बी.के. दमाहे, कृषी मित्र डुलेश्वर कुंभलवार, गुणेश मस्करे, कार्यालयातील समस्त कृषी सहायक व आत्माचे कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते.

ठळक मुद्देकृषी विभागाचे आयोजन : शेतकऱ्यांना पेंशन कार्डचे वाटप

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्हाधिकारी कार्यालय तसेच जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयांतर्गत तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या संयुक्तवतीने तालुकास्तरीय किसान मानधन योजना शिबिराचे आयोजन गुरूवारी (दि.२९) ग्राम ढाकणी येथे करण्यात आले होते.अध्यक्षस्थानी सरपंच नामदेव शहारे होते. उद्घाटन तालुका कृषी अधिकारी डी.एल. तुमडाम यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी कृषी पर्यवेक्षक पि.व्ही. कलेवार, तलाठी डी.बी. बोरकर, माजी पोलीस पाटील यादोराव ढोमणे, तंमुस अध्यक्ष हंसराज लिल्हारे, ज्ञानेश्वर राऊत, कृषी सहायक बी.के. दमाहे, कृषी मित्र डुलेश्वर कुंभलवार, गुणेश मस्करे, कार्यालयातील समस्त कृषी सहायक व आत्माचे कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते.तुमडाम यांनी, प्रधानमंत्री किसान मानधन योजनेचे महत्व शेतकऱ्यांना समजावून सांगितले. १८ ते ४० वयोगटातील अल्प व मध्यम भूधारक शेतकºयांनी पी.एम. किसान योजनेत सहभाग नोंदवावा अशी माहिती दिली. त्यासोबतच कृषी विभागाच्या विविध शासकीय योजनाची माहिती शेतकऱ्यांना दिली.दरम्यान, लाभार्थी शेतकºयांना पाहुण्यांच्या हस्ते किसान पेन्शन कार्डचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमात कठाने, नेवारे, यादव, दांडगे, सूर्यवंशी, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक व कॉमन सर्विस सेंटरचे प्रतिनिधी उपस्थित होते. प्रास्ताविक कृषी पर्यवेक्षक कलेवार यांनी मांडले. आभार कृषी सहायक भावेश दमाहे यांनी मानले.

टॅग्स :agricultureशेती