शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांनो, भाजपाच्या काळात आले का अच्छे दिन?

By admin | Updated: June 28, 2015 01:18 IST

धानाला ३००० रुपये प्रतिक्विंटल भाव देण्याचा वादा करणाऱ्या भाजपाच्या नेत्यांनी सांगावे की यावर्षी धानाला किती भाव मिळाला, ...

पटेलांचा सवाल : विविध ठिकाणी निवडणूक प्रचारसभागोंदिया : धानाला ३००० रुपये प्रतिक्विंटल भाव देण्याचा वादा करणाऱ्या भाजपाच्या नेत्यांनी सांगावे की यावर्षी धानाला किती भाव मिळाला, असे म्हणत शेतकरी बंधुनो, भाजपाच्या काळात आपल्यासाठी अच्छे दिन आलेत काय, असा प्रश्न राज्यसभा सदस्य प्रफुल्ल पटेल यांनी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचारात जाहीर सभामध्ये विचारला.खा.पटेल म्हणाले, शेतकऱ्यांच्या धानाला योग्य भाव न मिळाल्याने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. महागाई प्रचंड वाढली, सर्वसामान्यांच्या जेवणातून दाळ तर गायबच झाली आहे. हेच आहेत का आपल्यासाठी अच्छे दिन, असा खोचक सवाल पटेल यांनी विचारला. केंद्रातील सरकारने बेरोजगारांना रोजगार देण्याचे केवळ स्वप्न दाखविले. आपल्या भागातील किती युवकांना रोजगार मिळाला? या सरकारने युवकाची फसवणुक केली. भूमि अधिग्रहण हा कायदा आणून शेतकऱ्यांची जमीन हडपण्याचे षडयंत्र हे भाजपा सरकार करीत आहे. आपल्या जिल्ह्यासाठी वर्षभरात नवीन रेल्वे मिळाली काय, खत व बियाण्यांची कमतरता दूर झाली काय? असे प्रश्न विचारत प्रफुल्ल पटेल यांनी सत्ताधाऱ्यांवर टीकेची झोड उठविली.शेतकरी, सर्वसामान्य जनता, युवक व आपणासर्वांची फसवणूक करणाऱ्या या भारतीय जनता पार्टीला जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत धडा शिकवून नेहमी विकासाची भूमिका असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन प्रफुल्ल पटेल यांनी केले. (तालुका प्रतिनिधी)