शहरं
Join us  
Trending Stories
1
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
2
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
3
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
4
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
5
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
6
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
7
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
8
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
9
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
10
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
11
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
12
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
13
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
14
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
15
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
16
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
17
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
18
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
19
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
20
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
Daily Top 2Weekly Top 5

शेतकºयांना दुसरे खाते उघडण्याची सक्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2017 23:54 IST

शासनाने जाहीर केलेल्या कर्जमाफीस पात्र ठरलेल्या शेतकºयांचे बँकेत आधीच खाते असताना पुन्हा खाते उघडण्यासाठी सक्ती केली जात आहे.

ठळक मुद्देबँकेत शेतकºयांची गर्दी : कर्मचाºयांच्या रिक्त पदाने अडचणीत भर

लोकमत न्यूज नेटवर्कपरसवाडा : शासनाने जाहीर केलेल्या कर्जमाफीस पात्र ठरलेल्या शेतकºयांचे बँकेत आधीच खाते असताना पुन्हा खाते उघडण्यासाठी सक्ती केली जात आहे. या प्रकारामुळे शेतकरी त्रस्त असून सक्ती करणाºया बँकावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत कर्जमुक्तीसाठी शेतकºयांना नवीन दुसरे खाते उघडण्यासाठी थकीत कर्जदाराला बाध्य केले जात आहे. त्यामुळे गरजेपोटी खाते उघडण्यासाठी बँकेत शेतकºयांची गर्दी होत असल्याचे चित्र आहे.काही शेतकरी आजारी असल्याने त्यांची अडचण झाली आहे. येथील जिल्हा बँकेच्या शाखेत कर्मचाºयांचा अभाव असल्याने शाखा व्यवस्थापक कामाले लागले आहे. कर्जमाफीस पात्र ठरलेल्या शेतकºयांना दुसरे खाते उडण्याची सक्ती केल्याने भीतीपोटी बँकामध्ये शेतकºयांची गर्दी वाढत आहे.केवायसी भरुन किंवा आधार लींक करुन शेतकºयांची अडचण दूर होऊ शकते. पण बँकेने नवा फंडा आणल्याने शेतकरी अडचणीत आल्याचे चित्र आहे. सहकारी बँक व्यवस्थापक मंडळाने नवीन कर्मचारी बँकेत देऊन शेतकºयांची अडचण दूर करावी. अशी मागणी सेवा सहकारी अध्यक्ष व शेतकºयांनी केली आहे.