शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
4
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
5
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
6
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
7
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
8
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
9
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
10
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
11
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
12
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
13
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
14
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
15
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
16
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
17
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
18
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
19
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
20
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

‘तो’ शेतकरी दुसºया दिवशीही पाणी टाकीवरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2017 00:06 IST

भंडगा येथील शेतीच्या रस्त्याच्या वादावरुन प्रकरण चांगलेच चिघळले आहे. प्रशासनाने रस्ता मोकळा करुन देण्याचे लेखी आश्वासन न दिल्याने तो शेतकरी शनिवारी (दि.७) दुसºया दिवशीही पाणी टाकीवरच होता.

ठळक मुद्देप्रशासन हतबल : रस्ता मोकळा करून देण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कगोरेगाव : भंडगा येथील शेतीच्या रस्त्याच्या वादावरुन प्रकरण चांगलेच चिघळले आहे. प्रशासनाने रस्ता मोकळा करुन देण्याचे लेखी आश्वासन न दिल्याने तो शेतकरी शनिवारी (दि.७) दुसºया दिवशीही पाणी टाकीवरच होता. त्याची समजूत घालण्यात प्रशासनाला यश आले नव्हते.भंडगा येथील शेतकरी कोमलप्रसाद कटरे यांच्या शेतात जाणाºया रस्त्यावर ६ आॅक्टोबर रोजी प्रशासनाने दोन ट्रॅक्टर मुरुम टाकले. मात्र दमाहे कुटुंबीयांनी शेतात येवून सहकुटुंब आत्महत्या करण्याची धमकी दिली. यातील नानेश्वर दमाहे या युवकाने थाईमेट पिवून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्याला वेळीच जिल्हा रुग्णालयात दाखल करुन व त्याच्या कुटुंबाला ताब्यात घेतले. प्रकरण चिघळत असल्याचे पाहून प्रशासनाने शेतात जाणाºया रस्त्यावर मुरुम टाकने बंद केले. मुरुम टाकणे बंद केल्याची बातमी वाºयासारखी पसरली, त्या विषयी कटरे यांनाही त्यांच्या समर्थकांनी माहिती दिली. त्यामुळे कटरे यांनी पुन्हा टोकाची भूमिका घेत जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत पाणी टाकीवरुन खाली उतरणार नाही, अशी टोकाची भूमिका घेतली. यावेळी मात्र प्रशासन, पोलीस विभाग किती कमजोर आहे या चर्चेने वातावरण ढवळून निघाले. विशेष म्हणजे शेतकरी कोमलप्रसाद कटरे यांना प्रशासन न्याय मिळवून देईल का? अशी चर्चा गावकºयांमध्ये होती. शेतकरी दमाहे कुटुंबाने ६ आॅक्टोबर रोजी शेतात येऊन रस्ता तयार करु देणार नाही, अन्यथा सहकुटुंब आत्महत्या करु असा पवित्रा घेत प्रशासनाला चांगलेच वेठीस धरले. मात्र प्रशासन, पोलीस विभाग मूग गिळून गप्प होते. दमाहे कुटुंबातील नानेश्वर दमाहे यांनी प्रथम शेतात येवून थायमेट आणल्याचे दुरध्वनीवरुन सांगितले व लगेच अर्ध्या तासात त्याचे कुटुंबिय शेतात आले. त्यांनी थायमेट पिण्याचा प्रयत्न केला. यातील नानेश्वर दमाहेने थायमेट पिवून पोलीस विभागाची हवा गुल केली. पोलिसांनी वेळीच दखल घेतली असती तर प्रशासनाची एवढी तारांबळ उडाली नसती.दमाहे कुटुंबीयांवर गुन्हा दाखलगोरेगाव तालुक्याच्या भडंगा येथील वहिवाटीच्या रस्त्यावर अतिक्रमण करणाºयांना हटविण्यास गेलेल्या नायब तहसीलदाराला धमकी देत त्यांच्यासमोर विष प्राशन केले. या संदर्भात सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शुक्रवारी दुपारी २.४५ वाजता आरोपी ज्ञानेश्वर यशवंतराव दमाहे (३८), निवृत्त यशवंतराव दमाहे, दीपक यशवंतराव दमाहे, किशोर यशवंतराव दमाहे व दमाहे कुटुंबातील दोन महिला अशा सहा जणांनी शासकीय कामात अडथळा निर्माण केला. नायब तहसीलदार नरेश महादेव वेदी (५३) यांच्या तक्रारीवरुन गोरेगाव पोलिसांनी आरोपी विरुद्ध भादंविच्या कलम २४३, १४६, ३०९ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.शेतकरी बसणार उपोषणालाकोमलप्रसाद कटरे याने शुक्रवारपासून विरुगिरी आंदोलन सुरू केले आहे. कटरे यांची मागणी योग्य असून त्याला समर्थन देण्यासाठी भंडगा येथील २० ते २५ शेतकरी रविवारपासून उपोषणाला बसणार असल्याची माहिती आहे.