शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी झाला हवालदिल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2017 22:45 IST

जिल्ह्यात शेतकºयांवर उपासमारीची बिकट परिस्थिती आली असून शासनाने शेतकºयांच्या पाठीशी उभे राहावे.

ठळक मुद्देसुरेश हर्षे : शेतकºयांच्या पाठीशी उभे न राहिल्यास आंदोलन करणार

लोकमत न्यूज नेटवर्कआमगाव : जिल्ह्यात शेतकºयांवर उपासमारीची बिकट परिस्थिती आली असून शासनाने शेतकºयांच्या पाठीशी उभे राहावे. अन्यथा सरकार विरोधात आंदोलनाची भूमिका घेणार असे इशारा जिल्हा परिषद सदस्य व स्थाई समितीचे सदस्य सुरेश हर्षे यांनी पत्रकाद्वारे दिला आहे.तालुक्यात शेतकºयांनी धानपीक लागवडीकरिता आर्थिक पाठबळ उभारुन शेवटी हातात काहीही लाभले नाही. सध्या शेतकरी निराश होवून शासनाच्या मदतीची वाट बघत आहे. त्यांच्या या आतुरतेला शासन दरबारी गंभीरतेने बघत नसल्याने येथील शेतकरी हताश झाले आहे. जगाचा पोशिंदा आज निराश होवून त्यांची मानसिक स्थिती ढासळत आहे. त्यांच्या समोर सावकार, सहकारी पतसंस्था, राष्टÑीयकृत बँक आदिंकडून घेतलेले कर्ज कसे फेडणार. तसेच गहाण ठेवलेले घर व दागिने कसे सोडविणार असा प्रश्न बळीराजा पुढे उभा आहे.शेतात केलेली मशागत, धान्य, बीज, वखरणी, निंदाई, पेरणी अ ादी खर्चांचे ओझे कसे झेलणार. घरात खायला अन्न सुद्धा नाही त्यात जनावरांच्या चाºयाचा प्रश्न या संघर्षातून शेतकºयांना निघने कठीण झाले आहे. यावर्षी पावसाची अनियमितता व अपुरेपणा यामुळे काहींनी पेरणी सुद्धा केली नाही. आजही धानपिकाची खार शेतात पडून आहे.तर एकीकडे जसे तसे लागवड झाली त्यांच्या शेतात मावा, तुडतुडा या रोगाने हल्ला चढविला. यामुळे संपूर्ण शेतातील उभे पीक नष्ट झाले.अशा संकटसमयी शासनाने शेतकºयांना मदत करणे अपेक्षीत असून शेतकरी शासनाकडे मदतीची मागणी करीत आहे. त्यामुळे शासनाने शेतकºयांच्या पाठीशी उभे रहावे अन्यथा शासन विरोधात आंदोलन करणार अशा इशारा हर्षे यांनी दिला आहे.पीक विमा रिलायन्सची फसवेगीरीशासनाने रिलायन्स या खासगी कंपनीला सन २०१७-१८ करिता पीक विमा योजनेस मंज़ुरी दिली. पण सदर कंपनीने आॅनलाईन पद्धतीने शेतकºयांचे कर्ज स्विकारले. आॅनलाईन प्रक्रियेच्या वेळेस आॅनलाईन सेवा मंदगतीने चालत असल्याने हजारो शेतकरी पीक विम्यापासून वंचित राहिले. सदर परिस्थिती विरोधी पक्षांनी उचलून धरल्याने नंतर शासनाने आॅनलाईन अर्ज मागविले. परंतु आॅफलाईन अर्ज कचºयाच्या पेटीत फेकले गेले. त्या शेतकºयांचा कोणी वाली नाही अशी खंत हर्षे यांनी व्यक्त केली.