शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी कर्जमाफीचे पैसे खात्यात जमा करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2018 21:41 IST

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत जाहीर झालेले कर्जमाफीचे चालू व थकीत कर्जदारांचे पैसे त्वरित शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करावे, ..........

ठळक मुद्देमुख्यमंत्र्यांना निवेदन : सेवा सहकारी संस्थेची मागणी

ऑनलाईन लोकमतसडक-अर्जुनी : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत जाहीर झालेले कर्जमाफीचे चालू व थकीत कर्जदारांचे पैसे त्वरित शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करावे, अशी मागणी तालुक्यातील सेवा सहकारी संस्थेच्यावतीने करण्यात आली आहे. सदर मागणीचे निवेदन मुख्यमंत्र्यांनो तहसीलदार अखिलभारत मेश्राम यांच्यामार्फत पाठविण्यात आले आहे.मागील वर्षभरापासून महाराष्ट्र शासनाने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान कर्जमाफी योजना जाहीर केली. त्यानुसार नियमित व थकीत असलेल्या कर्जदारांच्या खात्यामध्ये अजुनपर्यंत पैसे जमा झालेले नाही. त्यामुळे कर्जवसुली करीत असताना सर्व सहकारी संस्थांच्या अध्यक्ष व सचिवांना शेतकºयांच्या रोषाचा सामना करावा लागत आहे.तालुक्याची आणेवारी ५० टक्के पेक्षा कमी असूनही पंतप्रधान पीक विमा योजनेचे पैसे तालुक्यातील कोणत्याही शेतकºयांना मिळाले नाही.त्यामुळे पुढील वर्षापासून शेतकºयांनी पीक विमा योजना कशासाठी काढावी, असा प्रश्न देखील निर्माण केला आहे. शेतकºयांच्या खात्यात कर्जमाफीचे पैसे जमा करावे अन्यथा आंदोलन करण्यात येईल, असा इशारासुद्धा सेवा सहकारी संस्थेच्यावतीने देण्यात आला आहे.निवेदन देतेवेळी डॉ. अविनाश काशीवार, धनलाल करचाल, कृष्णा डोंगरवार, रामदास पुसाम, तेजराम राणे, जागेश्वर धनभाते, युवराज लांजेवार, विलास बागडकर, रमेश घासले, भैय्यालाल पुस्तोडे, ईश्वर कोरे आदी उपस्थित होते.