नवेगावबांध जलाशयाच्या काठावर मावळत्या दिनकराच्या साक्षीने होत असलेली ही रम्य सायंकाळ तेथील संजय कुटीच्या आवारातून आणखीच सुंदर भासते. पाण्यावरून थव्यांसह उडणारे पक्षी आणि तेथील आल्हाददायक वातावरण हा अनुभव निसर्गप्रेमींना भुरळ घातल्याशिवाय राहात नाही.
रम्य सायंकाळ :
By admin | Updated: May 10, 2014 00:20 IST