शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

फॅन्सी आयटम्सला जास्त पसंती

By admin | Updated: October 26, 2016 02:31 IST

दिवाळी म्हटली की फटाक्यांची खरेदी आलीच. जोरदार आवाज करणाऱ्या बम पासून तर विविध रंगांची उधळण करणाऱ्या रॉकेट व अनारचा यात हमखास समावेश असतोच.

ध्वनी व वायू प्रदूषण नको : भारतीय फटाक्यांची मागणी वाढली कपिल केकत  गोंदियादिवाळी म्हटली की फटाक्यांची खरेदी आलीच. जोरदार आवाज करणाऱ्या बम पासून तर विविध रंगांची उधळण करणाऱ्या रॉकेट व अनारचा यात हमखास समावेश असतोच. आता मात्र लोकांचा कल जोरदार आवाज करणाऱ्या बम ला सोडून रंगांची उधळण करणाऱ्या रॉकेट व अनारके वाढला असल्याचे दिसून येत आहे. ध्वनी व वायू प्रदूषण कमी करणाऱ्या फटाक्यांचे आकर्षण लोकांना जास्त आहे. प्रकाशाचा हा सण नव चैतन्य व महालक्ष्मीचे वरदान घेऊन येणारा असतो. यात नवे कपडे परिधान करून फटाके फोडून दिवाळी साजरी केली जाते. एकंदर दिवाळीत फटाक्यांचाही तेवढाच मान आहे. विशेष म्हणजे महालक्ष्मीच्या पूजनात फटाकेही ठेवले जातात. यामुळे थोडेफार का असोना मात्र फटाक्यांची खरेदी केलीच जाते. आता यात सर्वांची आपली पसंती असते. कुणी मोठाले बम खरेदी करतात तर कुणी फँसी आयटम्स. मात्र फटाके प्रत्येकच घरात फोडले जातात. मात्र बदलत्या काळानुसार आता लोकांच्या आवडीनिवडीही बदलत चालल्या आहेत. यामुळे फटाक्यांच्या या खरेदीतही लोकांची पसंती बदलत चालली आहे. आज तरूण पिढीला लोकांच्या कानठळ््या बसणारे बम आवडत आहेत. त्यामुळे ते लहान-सहान आवाज करणारे फटाके सोडून फक्त मोठे बम खरेदी करतात. तर तारूण्याची पायरी ओलांडलेले मात्र ध्वनी व वायू प्रदूषण नको म्हणत फक्त फँ सी आयटम्सलाच पसंती देत आहेत. लोकांना दणाणून सोडण्या पेक्षा रंगांची उधळण करणारे फटाके त्यांना जास्त आवडत असून पर्यावरणाशी जोड घालणारे फटाके फोडण्याकडे त्यांचा कल जास्त दिसून येत आहे. चायना आयटम्सला डच्चू सध्या चायना आयटम्सचा बायकॉट करण्याची एक चळवळच देशात सुरू आहे. परिणामी मागच्या वर्षापर्यंत धूम माजवणाऱ्या चायना आयटम्सला यंदा डच्चू देण्यात आला आहे. फ क्त देशात तयार झालेलेच फटाके लोक मागत असल्याचे फटाके विक्रेता सांगत आहेत. स्वस्त का असोना मात्र चायना आयटम्स नकोच असा पवित्रा लोकांनी घेतला असल्याचे दिसून येत आहे.