शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

प्रत्येक महिलांनी बचत करणे गरजेचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2018 22:22 IST

विविध क्षेत्रात कार्य करीत असलेल्या अनेक महिलांनी आपल्या दैनंदिन जीवनात बचत करायला शिकावे. प्रत्येक महिलेने बचत करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. कांदबरी बलकवडे यांनी केले.

ठळक मुद्देकादंबरी बलकवडे : महिला कौशल्य विकास व रोजगार मेळावा

लोकमत न्यूज नेटवर्कसालेकसा : विविध क्षेत्रात कार्य करीत असलेल्या अनेक महिलांनी आपल्या दैनंदिन जीवनात बचत करायला शिकावे. प्रत्येक महिलेने बचत करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. कांदबरी बलकवडे यांनी केले.महिला आर्थिक विकास महामंडळ गोंदिया व सहारा लोक संचालित साधन केंद्र सालेकसाद्वारे घेण्यात आलेल्या महिला कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शक मेळाव्यात त्या बोलत होत्या.हलबीटोला येथील अर्धनारेश्वरालयात सदर मेळावा पार पडला. आमदार संजय पुराम यांनी उद्घाटकीय भाषणातून महिलांना, महिलांनी प्रत्येक क्षेत्रात पुढाकार घ्यावा. स्वत:ला कमी लेखू नये. नारी शक्ती ही महान आहे, असे मार्गदर्शन केले.प्रमुख पाहुणे म्हणून जि.प. सभापती लता दोनोडे, जि.प. सदस्य विजय टेकाम, जि.प. सदस्य दुर्गा तिराले, उपसभापती दिलीप वाघमारे, प्रतिभा परिहार, न.प. सभापती उमेदलाल जैतवार, गोविंदराव वरकडे, अग्रणी जिल्हा प्रबंधक दिलीप सिल्हारे, नाबार्डचे जिल्हा विकास व्यवस्थापक निरज जागरे, महिला आयोगाच्या जिल्हा समन्वयक रजनी रामटेके, जिल्हा उद्योग केंद्राचे व्यवस्थापक बी.एम. शिवणकर उपस्थित होते.मेळाव्यात बचत गटांच्या महिलांनी तयार केलेल्या वस्तुंचे स्टॉल्स लावण्यात आले होते. सर्व महिलांची रक्त तपासणी सुद्धा करण्यात आली. तसेच गटाच्या महिलांना प्रधानमंत्री मुद्रा लोन योजनेचे कर्ज वाटप आमदार तसेच जिल्हाधिकारी व प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले.बचत गटांच्या महिलांनी आदिवासी नृत्य, लावणी व नाटक सादर केले. महिलांच्या गर्दीने मेळाव्याचा उत्साह द्विगुणीत झाला. प्रास्ताविक माविमचे जिल्हा समन्वयक अधिकारी सुनील सोसे यांनी मांडले. संचालन शालू साखरे यांनी केले. आभार एम.ई. टेंभरे यांनी मानले. कार्यक्रमासाठी बचत गटाच्या महिलांनी सहकार्य केले. 

टॅग्स :collectorजिल्हाधिकारी