शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
3
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
4
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
5
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
6
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
7
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
10
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
11
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
12
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
13
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
14
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
15
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
16
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
17
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
18
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
19
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
20
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
Daily Top 2Weekly Top 5

‘ये शाम मस्तानी’ संगीतसंध्या आज

By admin | Updated: July 31, 2016 00:24 IST

‘आला पुन्हा तो नव्यानं ओल्या मातीचा सुगंध, मन झाले एकवार पुन्हा बेधुंद’ अशा ओळींची आठवण देणारा पहिला पाऊस पडून गेला आहे.

सर्वांसाठी नि:शुल्क प्रवेश : प्रेक्षकांसाठी भरपूर बक्षिसे गोंदिया : ‘आला पुन्हा तो नव्यानं ओल्या मातीचा सुगंध, मन झाले एकवार पुन्हा बेधुंद’ अशा ओळींची आठवण देणारा पहिला पाऊस पडून गेला आहे. निसर्गाने हिरवाकंच शालू पांघरला आहे. धरणीमाता पावसाने चिंब झाली आहे. अशा या रोमॅँटिक वातावरणात हळूच सुरेल तान कानावर पडावी, मन बेभान होऊन नाचू गाऊ लागावं, असं वाटत असतं. नेमका या वातावरणाचा मूड ओळखून आपल्या असंख्य सदस्यांसाठी लोकमत सखी मंचकडून ‘ये श्याम मस्तानी...’ या संगीतमय कार्यक्रमाचे आयोजन रविवारी केले आहे. गोवा आणि महाराष्ट्रात लोकमत सखी मंचने आपल्या सदस्यांसाठी चौफेर कार्यक्रम घेत त्यांच्या मनात घर केले आहे. या कार्यक्रमाच्या स्वरुपात पुन्हा एकदा लोकमत सखी मंच आपल्या भेटीला येत आहे. या कार्यक्रमात असणार आहेत आपल्या मनातील गाणी, आपल्या आवडीची पाऊस गाणी, जी श्रोत्यांना मंत्रमुग्ध करून सोडतील. या कार्यक्रमाचे आयोजन रविवारी (दि.३१) साई मंदिर जवळील केमिस्ट भवन येथे संध्याकाळी ७ वाजता करण्यात आले आहे. सदर कार्यक्रम सर्वांसाठी नि:शुल्क आहे. लोकमत सखी मंच, युवा नेक्स्ट, बाल विकास मंचचे सभासद तसेच वाचकसुद्धा कार्यक्रमाला उपस्थित राहू शकतात. सदर कार्यक्रमाला स्व. यशवंतराव दयाराम चौरागडे यांच्या स्मृतीत यश इलेक्ट्रीक (फुलचूर) यांनी सहकार्य केले आहे. गोंदियावासीयांना या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहून लाभ घेण्याचे आवाहन सखी मंचतर्फे करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)