शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

९ वर्षे लोटूनही वेतन श्रेणी लागली नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2020 05:00 IST

मानधन तत्वावर कंत्राटी कर्मचाऱ्यांचे सेवाकाळाचे ३ वर्ष पूर्ण झाल्यावर त्यांना नियमित करुन त्या पदानुसार वेतनश्रेणी लागू करणे गरजेचे होते. पण शासनाचे आदेश निघालेच नाही असे करीत या कर्मचाºयांचे ८ वर्ष निघून गेले. तेव्हा काही लोकांनी वेतनश्रेणीसाठी नागपूर उच्च न्यायालयात धाव घेतली.

ठळक मुद्दे१० कर्मचाऱ्यांना नियमित होण्याची प्रतीक्षा : दोन हजार रुपये मानधनावर करताहेत नोकरी

लोकमत न्यूज नेटवर्कसालेकसा : जिल्हा परिषदेच्या आस्थापना विभागातंर्गत जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी कार्यरत असलेल्या १० कर्मचाऱ्यांचा सेवाकाळ ९ वर्षांचा झाला तरी त्यांना वेतनश्रेणी लावून नियमित करण्यात आले नाही. परिणामी संबंधीत कर्मचारी आजही दोन हजार रुपये महिना प्रमाणे तुटपुंज्या मानधनावर आपले कर्तव्य बजावित आहेत.मानधन तत्वावर कंत्राटी कर्मचाऱ्यांचे सेवाकाळाचे ३ वर्ष पूर्ण झाल्यावर त्यांना नियमित करुन त्या पदानुसार वेतनश्रेणी लागू करणे गरजेचे होते. पण शासनाचे आदेश निघालेच नाही असे करीत या कर्मचाºयांचे ८ वर्ष निघून गेले. तेव्हा काही लोकांनी वेतनश्रेणीसाठी नागपूर उच्च न्यायालयात धाव घेतली.यावर या कर्मचाऱ्यांना ३ वर्ष पूर्ण झाल्यानंतर पुढील सेवा काळात ५२००-२०२०० ग्रेड पे लावून नियमित करण्याचे नियुक्त आदेश देण्यात यावे असा निर्वाळा न्यायालयाने १ ऑक्टोबर २०१९ रोजी केला. या निकालास आज जवळपास ९ महिने लोेटले तरी जिल्हा परिषदेने न्यायालयाचे आदेश मान्य करुन त्या कर्मचाऱ्यांना नियमित केल्याचे नियुक्ती आदेश दिले नाही.आपल्या वेतनश्रेणीची समस्या घेवून कर्मचाऱ्यांनी आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांच्याकडे मदत मागीतली. यावर आमदार चंद्रिकापुरे यांनी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी चर्चा केली.यावर मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी त्या कर्मचाऱ्यांना नियमित करण्याचे आदेश देण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे हे कर्मचारी नियमित होऊन व वेतनश्रेणी लागू होण्याच्या आदेशाची वाट बघत आहेत.