शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

मांडोदेवी देवस्थानात १२५१ ज्योती कलशाची स्थापना

By admin | Updated: April 14, 2016 02:31 IST

गोंदिया जिल्ह्यातील लोक प्रसिद्ध देवस्थान मांडोदेवी येथे दरवर्षीप्रमाणे यावर्षी चैत्रनवरात्र व रामनवमीच्या शुभपर्वावर १२५१ ज्योती कलशाची स्थापना करण्यात आली आहे.

निंबा (तेढा) : गोंदिया जिल्ह्यातील लोक प्रसिद्ध देवस्थान मांडोदेवी येथे दरवर्षीप्रमाणे यावर्षी चैत्रनवरात्र व रामनवमीच्या शुभपर्वावर १२५१ ज्योती कलशाची स्थापना करण्यात आली आहे. रामनवमीनिमित्त या प्रसिद्ध देवस्थानात दररोज ब्राह्मणांद्वारे श्री रामचरित मानस महायज्ञाचे आयोजन करण्यात येते. या यज्ञाचे लाभ घेण्यासाठी येथे हजारो भाविक भक्त जनांची गर्दी उमळून येते. या देवस्थानात जवळच्या गावातील व संपूर्ण गोंदिया जिल्ह्यातील तसेच जिल्ह्याबाहेरील भक्त हजारोच्या संख्येने दररोज दर्शनासाठी येतात. येथे दरवर्षी नवरात्र व रामनवमीनिमित्त सकाळी ११ वाजेपासून रात्री भक्तांच्या आगमनापर्यंत संपूर्ण नऊ दिवस महाप्रसादाचे आयोजन करण्यात येते. नवरात्रीच्या शेवटच्या दोन दिवसी भक्तजनांची संख्या जास्त असल्याने जवळच्या संजय गांधी हाय. व ज्युनिअर कॉलेज तेढा येथील विद्यार्थ्यांना महाप्रसाद वाटपाकरिता नेण्यात येते यासाठी हे विद्यार्थी स्वईच्छेने कसल्याही प्रकारणा मोबदला न घेता जातात. विद्युत उपकरणामुळे जगमगत्या झाडांना व इथल्या जंगलात असलेल्या एका झरण्यासारखे हुबेहुब दिसणारे सिमेंटने तयार करण्यात आलेल्या झरण्याचे आकर्षक व रोमहर्षक दृष्य पाहण्यासाठी दिवसापेक्षा रात्रीच्यावेळी भक्तांची गर्दी होत असते. येथे येणाऱ्या भक्तांच्या सोयीसुविधांचा पुर्णपणे लक्ष ठेवले जाते. त्यांच्या वाहनाकरिता १० रुपये पास ठेवून संपूर्ण सुरक्षा दिली जाते. तसेच जर कुणी लहान मुले हरविले तर त्यांना ताबडतोब शोधण्याकरिता त्यांचे नाव सुनावण्यात येते व त्यांना शोधण्यासाठी मांडोदेवी देवस्थान समिती बघेडा/तेढाचे सदस्य पूर्णपणे सहकार्य करतात. स्थापन केलेल्या ज्योती कलशांचे विसर्जन रामनवमीच्या दिवशी या मंदिर परिसरातील भव्य तलावात वाजा-गाजा करत जवळच्या गावातील महिला व मुली भक्तांच्या सहाय्याने केले जाते. विसर्जनासाठी कोणीही स्वईच्छेने जाऊ सकते यावर कोणतीही अट नाही. विसर्जनाकरिता येणारया महिला व मुलींना कापड, केली व अन्य फळांची भेट देवस्थान समितीकडून दिली जाते. दरवर्षी मांडोदेवी येथे मोठमोठ्या पर्वावर यात्रेचे आयोजन करण्यात येते. (वार्ताहर)