शहरं
Join us  
Trending Stories
1
Ravindra Chavan BJP: रवींद्र चव्हाण भाजपाचे नवे 'कॅप्टन'! महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड
2
RSS स्वयंसेवक ते BJP प्रदेशाध्यक्ष; ‘अशी’ आहे रवींद्र चव्हाण यांची राजकीय कारकीर्द
3
“शक्तिपीठ रद्द करण्याची सरकारला सुबुद्धी मिळो, पांडुरंगाला साकडे घालणार”: राजू शेट्टी
4
पत्नी म्हणाली 'रात्रीच्या वेळी तरी मोबाईल बाजूला ठेवा'; पतीला आला राग! पुढे त्याने जे केलं, ते ऐकून होईल संताप 
5
Bengaluru stampede: "चेंगराचेंगरीला RCBच जबाबदार"; लवादाचा निर्णय, म्हणाले- "पोलिसांकडे जादूचा दिवा नाही..."
6
बुमराह भाई इज डेफिनेटली....! गिलनं हिंट दिली की, इंग्लंडला 'गुमराह' करण्याचा डाव खेळलाय?
7
Viral Video : स्वतःच्याच लग्नात नवरा हे काय करून बसला! व्हायरल व्हिडीओ बघून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
8
उत्तराखंडात पावसाचे थैमान, मराठी पर्यटक अडकले; DCM शिंदे मदतीस सरसावले, फोनवरुन साधला संवाद
9
Raja Raghuwanshi : १६ लाखांचे दागिने, सिलोम, सोनमचा कट; राजा रघुवंशी हत्याप्रकरणाच्या तपासाची बदलली दिशा
10
अपूर्ण राहिलं शेफाली जरीवालाचं हे स्वप्न, पती पराग त्यागीसोबत बनवला होता प्लान
11
'२०-२५ वर्षे तरी दिल्लीत जागा नाही', योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल भाजप खासदाराचे मोठे विधान
12
“CM देवेंद्र फडणवीस विकासकामे करणारी व्यक्ती”; भाजपात प्रवेश करताच कुणाल पाटलांनी केले कौतुक
13
"...तर मस्क यांना दुकान बंद करावे लागले असते!"; ईव्ही सब्सिडीसंदर्भात ट्रम्प यांची मस्क यांना थेट धमकी
14
मोठी बातमी! दोन वर्षांत ३.५ कोटी नोकऱ्या देणाऱ्या योजनेला केंद्राची मंजुरी; १ ऑगस्टपासून ELI लागू होणार
15
Paetongtarn Shinawatra: कोण आहे 'ती' व्यक्ती; जिच्याशी फोन कॉल 'लीक' झाल्याने गेलं शिनावात्रा यांचं पंतप्रधानपद
16
“नाना पटोलेंना चर्चेत येण्यासाठी PM मोदी यांच्या नावाचा आधार लागतोय”; एकनाथ शिंदेंचा टोला
17
५०-१०० नव्हे, पाकिस्तानच्या तुरुंगात तब्बल 'इतके' भारतीय कैद! पहिल्यांदाच झाला मोठा खुलासा
18
Shefali Jariwala : "हार्डवेअर चांगलं होतं पण सॉफ्टवेअर खराब...", शेफाली जरीवालाच्या मृत्यूबाबत रामदेव बाबांचं वक्तव्य
19
धक्कादायक! प्रेमी युगुलाने ऑटोत घेतला गळफास; तरुणीचे लग्न ठरल्याने उचलले टोकाचे पाऊल
20
महाराष्ट्रात आजपासून वाहनांवरील नवीन करप्रणाली लागू; सीएनजी असो की पेट्रोल किंवा डिझेल... एवढा कर...

वाचन संस्कृतीमुळे बौद्धिक विकासाला चालना- धकाते

By admin | Updated: March 29, 2015 01:40 IST

आजच्या इंटरनेच्या युगात वाचन संस्कृती लोप पावत आहे. पुस्तके व ग्रंथाचे महत्व आजही कायम आहे.

गोंदिया : आजच्या इंटरनेच्या युगात वाचन संस्कृती लोप पावत आहे. पुस्तके व ग्रंथाचे महत्व आजही कायम आहे. वाचन संस्कृतिमुळे बौद्धिक विकासाला चालना मिळते, असे मत जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. रवि धकाते यांनी व्यक्त केले.मराठी भाषा विभाग, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृतीमंडळ, जिल्हा माहिती कार्यालय, जिल्हा शासकीय ग्रंथालय आणि श्री शारदा वाचनालय यांच्या संयुक्त वतीने श्री शारदा वाचनालयाच्या बजाज सांस्कृतिक सभागृहात गोंदिया ग्रंथोत्सव २०१५ चा समारोप २५ मार्च रोजी करण्यात आला. त्यावेळी अध्यक्षस्थानावरुन डॉ. धकाते बोलत होते.प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा अग्रणी प्रबंधक विवेक लखोटे, जिल्हा पुरवठा अधिकारी प्रशांत काळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.हरिश कळमकर, अधिकारी- कर्मचारी समन्वय समितीचे अध्यक्ष दुलीचंद बुद्धे यांची उपस्थिती होती. प्रमुख अतिथी म्हणून बोलताना लखोटे म्हणाले, सध्याचा काळ हा मोबाईल, इंटरनेटचा आहे. त्यामुळे लोक वाचनापासून दूर जात आहे. पुर्वी वाचनालयातून वाचनाची आवड पुर्ण करण्यात येत होती. परंतू वाचनाची आवड असणारा व्यक्ती एकटी कधीच नसते. ग्रंथ व पुस्तके त्याची मित्रं असतात. विविध मुद्रीत माध्यमाने आपली जागा कायम ठेवली आहे. वाचनामुळे विचारात प्रगल्भता निर्माण होते. वाचनाची गोडी कायम ठेवण्यासाठी वाचन संस्कृती जोपासणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.कार्यक्रमाचे संचालन माहिती सहायक पल्लवी धारव यांनी, प्रास्ताविक जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे यांनी आणि आभार शारदा वाचनालयाचे ग्रंथपाल शिव शर्मा यांनी मानले. कार्यक्रमाला युवा वर्गाची मोठ्या संख्येने उपस्थित होते. (जिल्हा प्रतिनिधी)