रोजगार मासेमारीचा : गेल्या काही दिवसापूर्वी चांगला पाऊस आला. आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी नवेगावबांध येथील तलावात मासेमारी करण्यासाठी मासेमार सज्ज झाले आहेत. तलावात बोटीवर बसून मासे पकडताना काही मासेमार.
रोजगार मासेमारीचा :
By admin | Updated: July 15, 2015 02:07 IST