शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

विवाहितेचा छळ करणाऱ्या तिघांना शिक्षा

By admin | Updated: August 20, 2016 00:53 IST

विवाहीतेला हुंड्यासाठी मानसिक व शारीरिक छळ करणाऱ्या तिघांना जिल्हा सत्र न्यायालयाने सात वर्षाचा सश्रम कारावास सुनावला आहे

पैशाची मागणी : पती, सासू-सासऱ्यांचा समावेश गोंदिया : विवाहीतेला हुंड्यासाठी मानसिक व शारीरिक छळ करणाऱ्या तिघांना जिल्हा सत्र न्यायालयाने सात वर्षाचा सश्रम कारावास सुनावला आहे. यात पती दिनेश कुंभराज कटरे (२७), सासरे कुंभराज कटरे व दिनेशची आई तिघेही रा.सोनेखारी यांचा आरोपींमध्ये समावेश आहे. दिनेश व त्याच्या घरच्या लोकांनी १७ मार्च २००६ ते १२ डिसेंबर २००९ या काळात लिखेश्वरी दिनेश कटरे (२६) हिचा शारिरिक व मानसिक छळ केला. माहेरून ५० हजार आण म्हणून तिचा छळ करायचे. वांझोटी आहेस असे टोमणे तिला द्यायचे. तिच्या पतीने तिला जभंतीवर आपटल्याने डोक्याला गंभीर दुखापत झाली. यात तिचा मृत्यू झाला. सदर घटनेसंदर्भात आमगाव पोलीसांनी गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणावर सुनावणी करताना जिल्हा व सत्र न्यायाधीश दुसरे माधुरी आनंद यांनी आरोपींना कलम ४९८ अ अंतर्गत ३ वर्षाचा कारावास व २ हजार रूपये दंड, कलम ३०४ अ अन्वये ७ वर्षाचा सश्रम कारवास सुनावला आहे. सरकारी वकील म्हणून अ‍ॅड. कैलाश खंडेलवाल यांनी काम पाहीले. तपास आमगावचे तत्कालीन ठाणेदार पी.एम. मायदेशीवार यांनी केला होता. न्यायालयीन कामकाजासाठी पोलीस अधिक्षक यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक जयराज रणवरे यांच्या देखरेखीखाली सीएमएस सेलचे हवालदार मनोज फुलसुंगे व ज़तर कर्मचाऱ्यांनी कामकाज पाहीले. (तालुका प्रतिनिधी)