शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

आत्महत्याग्रस्त कुटुंबाला आधार, हेच कर्तव्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2017 00:00 IST

गोंदिया-भंडारा जिल्ह्याची ओळख ‘धानाचे कोठार’ म्हणून आहे. परंतु या भागात होत असलेल्या शेतकरी आत्महत्या ही बाब निश्चित चिंतेचा विषय आहे.

ठळक मुद्देपरिणय फुके : आत्महत्याग्रस्त कुटुंबाला भेट

ऑनलाईन लोकमत गोंदिया : गोंदिया-भंडारा जिल्ह्याची ओळख ‘धानाचे कोठार’ म्हणून आहे. परंतु या भागात होत असलेल्या शेतकरी आत्महत्या ही बाब निश्चित चिंतेचा विषय आहे. येथील शेतकरी आत्महत्याकडे वळूच नये, म्हणून त्यांना आत्मनिर्भर करण्यासाठी कुशल उद्योजक बनण्याचा पॅटर्न राबविण्यात येईल. यापुढे आत्महत्याग्रस्त कुटुंबाला आधार देणे हेच आपले कर्तव्य आहे. अशी ग्वाही आमदार डॉ. परिणय फुके यांनी दिली.१९ नोव्हेंबर रोजी गोरेगाव तालुक्यातील सोनी गावातील कल्पना पुरुषोत्तम टेंभरे या विधवा शेतकरी महिलेच्या कुटुंबाला भेट दिली. त्यांना मिळणाºया विविध सरकारी योजनांचा आढावा त्यांनी यावेळी घेतला. त्यांच्यासोबत शैलेंद्रसिंह राणा व गावातील मान्यवरांची उपस्थिती होते. फुके, म्हणाले की लवकरच रोजगाराची साधने पुरविण्यात येईल. याशिवाय कुटुंबातील आजारपण, त्यांच्यावरील उपचाराची सोय केली जाईल.भंडारा-गोंदिया जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त शेतकरी, अल्पभूधारक शेतकºयांना रोजगाराचा विकासाचा पॅटर्न निश्चितच प्रेरणादायी ठरेल, अशी आशा फुके यांनी व्यक्त केली. टेंभरे कुटुंबाने काही एकर जमीन येथील उपकेंद्राला दान स्वरुपात दिली होती. त्या उपकेंद्राला स्व. टेंभरे उपकेंद्र असे नाव देण्यात यावे व मुलाला येथे नोकरी देण्यात यावी. अश्ी मागणी शेतकरी विधवा पत्नी कल्पना पुरुषोत्तम टेंभरे यांनी केली. यावरही फुके यांनी योग्य मार्ग काढण्याचे आश्वासन दिले.