शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
3
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
4
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
5
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
6
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
7
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
8
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
9
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
10
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
11
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
12
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
13
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
14
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
15
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
16
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
17
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
18
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
19
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
20
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
Daily Top 2Weekly Top 5

डवकीच्या ईव्हीएम मशीनमध्ये घोळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2017 00:31 IST

देवरी तालुक्याच्या डवकी ग्रामपंचायत निवडणुकीत ईव्हीएम मशीनमध्ये घोळ करण्यात आल्याचा आरोप गावकºयांनी केला आहे.

ठळक मुद्देगावकºयांचा आरोप : निवडणूक निर्णय अधिकाºयांने दुर्लक्ष केल्याचा आरोप

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : देवरी तालुक्याच्या डवकी ग्रामपंचायत निवडणुकीत ईव्हीएम मशीनमध्ये घोळ करण्यात आल्याचा आरोप गावकºयांनी केला आहे. यासंदर्भात देवरीचे तालुका निवडणूक निर्णय अधिकारी दोषी असल्याची तक्रार जिल्हाधिकाºयांकडे केली आहे.१६ आॅक्टोबर रोजी झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या वेळी नागरिक मतदान केंद्रावर गेले असता मतदान सुरू होण्यापूर्वीच ईव्हीएम मशीनला सील लावले नव्हते. ईव्हीएम मशीनचे सील पूर्वीच तोडण्यात आले होते. वेळीच यासंदर्भात तालुका निवडणूक निर्णय अधिकारी यांना सांगितले असता निवडणूक अधिकाºयांनी यावर दुपारी ३ वाजता निर्णय घेऊ असे सांगून मतदारांना शांत बसविले. नंतर काही नागरिकांनी त्यांच्याशी मोबाईलवरून संपर्क साधला असता त्यांनी दुपारी ३.३० वाजता दरम्यान तहसील कार्यालयात भेटण्यास सांगितले. आक्षेप नोंदविण्याकरिता गेलेल्या लोकांना त्यांनी धमक्या दिल्याचा आरोप आहे.ईव्हीएम मशीनमध्ये गडबड करून आपल्या मर्जीतील उमेदवाराला विजयी करण्यात तालुका निवडणूक निर्णय अधिकाºयांचा सहभाग असल्याचा आरोप केला आहे. या प्रकारामुळे डवकी येथील निवडणूक पुन्हा बायलट पेपरवर घेण्यात यावी, अशी मागणी गावकºयांनी केली आहे. यासंदर्भात डवकी येथील ६३७ मतदारांच्या स्वाक्षरीची तक्रार जिल्हाधिकाºयांना केली आहे. डवकी येथे एकूण ११९० मतदार आहेत. १०३० लोकांनी मतदान केले. या मतदान करणाºयांपैकी ६३७ लोकांनी ईव्हीएम मशीनमध्ये घोळ असल्याची तक्रार केली आहे. येत्या सात दिवसात पुन्हा निवडणूक न घेतल्यास ग्रामपंचायतीचे कामकाज होऊ देणार नाही, असा पवित्रा नागरिकांनी घेतला आहे. सदर मागणीचे निवेदन जिल्हाधिकाºयांना दिले आहे.