शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
2
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
3
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
4
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
5
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना सर्वोत्तम, पदोन्नती योग; बंपर लाभास अनुकूल काळ, शुभ तेच घडेल!
7
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
8
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
9
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
10
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
11
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
12
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
13
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
14
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
15
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
16
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
17
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
18
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
19
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
20
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र

जि.प.च्या चुकीमुळे घोटाळेबाजाला जामीन

By admin | Updated: June 11, 2016 02:01 IST

जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीची बैठक शुक्रवारी सडक अर्जुनी पंचायत समितीमधील घोटाळ्यावरून पुन्हा एकदा गाजली.

परशुरामकर : स्थायी समिती गाजलीगोंदिया : जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीची बैठक शुक्रवारी सडक अर्जुनी पंचायत समितीमधील घोटाळ्यावरून पुन्हा एकदा गाजली. १ कोटी रुपयापेक्षा जास्त घोटाळा झाला असताना यातील आरोपीला केवळ जि.प. सामान्य प्रशासन विभागाच्या चुकीमुळे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठाने अटकपूर्व जामीन मंजूर केला, असा आरोप राष्ट्रवादीचे गटनेते गंगाधर परशुरामकर यांनी केला.या घोटाळा प्रकरणात चार अधिकाऱ्यांच्या समितीने १२ मार्चला आपला अहवाल पुढील कार्यवाहीसाठी उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांना पाठविला. मात्र आजपर्यंत सदर अहवाल कारवाईसाठी शिक्षण विभागाकडे पाठविला नाही. तसेच गुन्हा दाखल असलेल्या आरोपीला अटकपूर्व जामीन मिळू नये यासाठी न्यायालयात कॅवेट दाखल केले नाही. त्यामुळेच आरोपीला न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केल्याचे परशुरामकर यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले.शासन परिपत्रकाचा चुकीचा अर्थ लावून जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील ८५ कोटी रुपयांचा निधी जिल्हा परिषदेने सिंडीकेट बँकेत स्थानांतरित केल्याने बँकेला कृषी कर्ज वाटप करण्यात अडथळा निर्माण झाल्याची माहिती परशुरामकर यांनी सभागृहाला दिली.