शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

दुर्लक्षपणामुळे रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2018 00:03 IST

तालुक्यातील मुरदोली-कोसमतोंडी (खमाटा) या १५ किमी रस्त्याच्या दुरूस्तीचे काम डावी कडवी विचारसरणी अंतर्गत नक्षलग्रस्त निधीतून ११ कोेटी रुपये खर्च करुन करण्यात आले होते.

ठळक मुद्देमुरदोली-कोसमतोंडी रस्ता : अधिकाऱ्यांचे कंत्राटदाराला पाठबळ

लोकमत न्यूज नेटवर्कसडक-अर्जुनी : तालुक्यातील मुरदोली-कोसमतोंडी (खमाटा) या १५ किमी रस्त्याच्या दुरूस्तीचे काम डावी कडवी विचारसरणी अंतर्गत नक्षलग्रस्त निधीतून ११ कोेटी रुपये खर्च करुन करण्यात आले होते. या रस्त्याची डागडुजी मागील मे महिन्यात करण्यात आली असून पहिल्याच पावसात रस्त्याचे डांबर वाहून गेले. सदर काम सार्वजनिक बांधकाम विभाग अंतर्गत येथील उपअभियंत्यांच्या देखरेखीत करण्यात आले आहे. कंत्राटदार व अधिकारी यांच्या देखरेखीत निकृष्ट दर्जाचे काम झाल्याचे बोलल्या जाते.मुरदोली, पांढरी, मुंडीपार (ई), चिचटोला, कोसमतोंडी पर्यंत अनेक ठिगळ लावून चुरी टाकली गेली. परंतु डांबर टाकण्याऐवजी त्यात तेल (आॅईल) टाकण्यात आल्याचे चिचटोला येथील नागरिकांचे म्हणणे आहे. मुंडीपार (ई) ते चिचटोला पर्यंत रस्ता चांगला असताना या रस्त्याची डागडुजी करण्यात आली. या रस्त्यावर चुरी पसरल्यामुळे वाहन चालवताना त्रास होत आहे. मागील वर्षी अशीच चुरी टाकल्याने चिचटोला-मुंडीपार (ई) या दरम्यान मोटारसायकल स्लीप होऊन दुर्घटना झाली होती. त्यामध्ये एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला तर एकाला अपंगत्व आले होते.या रस्त्याची डागडुजी न करता रपटे तयार करणे आवश्यक होते. मात्र अधिकारी डागडुजीच्या नावावर कंत्राटदारामार्फत निकृष्ट दर्जाचे काम करीत असल्याचे नागरिक बोलत आहेत. सन २०१०-११ मध्ये या रस्त्याचे काम ११ कोटी रूपये खर्च करुन करण्यात आले. या कामामध्ये मोठा भ्रष्टाचार झाला होता आणि आता डागडुजीच्या कामातही निकृष्ट दर्जाचे करण्यात आले आहे. निकृष्ट काम करणाºया कंत्राटदारावर कारवाई करण्याची मागणी चिचटोला येथील उपसरपंच अनिरुध्द बांबोडे आणि माजी उपसरपंच टिकाराम गहाणे यांनी केली आहे.

 

टॅग्स :pwdसार्वजनिक बांधकाम विभाग