शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
2
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
3
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
4
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
5
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
6
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
7
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
8
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
9
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
10
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
11
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
12
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
13
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
14
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
15
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
16
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
17
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
18
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
19
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
20
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

उमेद अभियानामुळे महिलांचे जीवनमान उंचावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2018 22:23 IST

शासनाच्या विविध योजनांमार्फत आजच्या महिला चूल आणि मूल यांच्या पलीकडे जाऊन त्यांनी बचत गटामार्फत आपले जीवनमान उंचावले आहे, असे प्रतिपादन जि.प. सदस्य कमल पाऊलझगडे यांनी केले.

ठळक मुद्देकमल पाऊलझगडे : मैत्री ग्रामसंघ व स्वराज प्रभाग संघ कार्यालयाचे उद्घाटन

लोकमत न्यूज नेटवर्कबोंडगावदेवी : शासनाच्या विविध योजनांमार्फत आजच्या महिला चूल आणि मूल यांच्या पलीकडे जाऊन त्यांनी बचत गटामार्फत आपले जीवनमान उंचावले आहे, असे प्रतिपादन जि.प. सदस्य कमल पाऊलझगडे यांनी केले.महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियाान ‘उमेद’ अंतर्गत बोंडगावदेवी येथील मिलिंद समाज मंदिरात मैत्री ग्राम संघ व स्वराज प्रभाग संघाच्या कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. या वेळी ते बोलत होते.क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यालयाचे उद्घाटन जि.प. सदस्य पाऊलझगडे यांच्या हस्ते, उपसरपंच वैशाली मानकर यांच्या अध्यक्षतेत करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हूणन सरपंच राधेशाम झोडे, पोलीस पाटील मंगला रामटेके, रिता डडमल, रंजना बोरकर, योगीता मेश्राम, दिपीका गजभिये, डोंगरवार, डोंगरे, मेश्राम, नलू तरोणे, मिना मेश्राम, लता वालदे, स्रेहलता राऊत आदी उपस्थित होते.बचत गटांना बँकेकडून कर्ज मिळावे यासाठी १९९८ पासून केंद्रीय अर्थसंकल्पात आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. या गटांना राज्य व केंद्र सरकार अत्यल्प व्याजदराने अर्थसहाय्य पुरवते. तसेच बचत गटांसाठी विविध विकास योजना आखल्या आहेत. त्याचा लाभ ग्रामीण भागातील महिला पुरुषांप्रमााणे घेत आहेत. महिला स्वयंसहायता गटामुळे सामाजिक व आर्थिक विकासात सहभागी होत आहेत. त्यामुळे गावागावात ग्राम संघांची स्थापना करण्यात आलेली आहे. त्यातच बोंडगाव (देवी) परिसरातील १४ गावे मिळून एक स्वराज प्रभाग संघ निर्माण करण्यात आले आहे. त्याच संघाचे कार्यालय मिलिंद समाज मंदिर बोंडगावदेवी येथे स्थापन करण्यात आले आहे.प्रास्ताविक रिता डडमल यांनी केले. संचालन हेमलता बोरकर यांनी केले. आभार भूमिता गोंधळे यांनी मानले.कार्यक्रमासाठी ईशा रामटेके, अर्चना रामटेके, दुर्गा झोडे, चेतना रामटेके, छाया मानकर, आशा शहारे, पुष्पकला बरैय्या, जयश्री मेश्राम आणि बाहेर गावावरुन आलेल्या सर्व बचत गटातील सदस्यांनी सहकार्य केले.