शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

बँकेच्या कार्यपद्धतीमुळे शेतकरी ग्राहक झाले त्रस्त

By admin | Updated: October 26, 2016 02:36 IST

परिसरात राष्ट्रीयकृत बँकेची एकही शाखा नाही. त्यामुळे या परिसरातील नागरिकांना आपले आर्थिक व्यवहार

को-आॅपरेटिव्ह बँकेची लिंक फेल : ग्राहकांची होताहे कुचंबनारावणवाडी : परिसरात राष्ट्रीयकृत बँकेची एकही शाखा नाही. त्यामुळे या परिसरातील नागरिकांना आपले आर्थिक व्यवहार करण्यासाठी एकमेव ही एकच शाखा असल्यामुळे दैनंदिन देणाव-घेवाण याच बँकेतून करून घेणे माग पडत आहे. मात्र या शाखेतील लिंक सतत फेल होत असल्यामुळे बँक खाते धारकांची कुचंबना होत आहे. मात्र संबंधित बँकेचे वरिष्ठ अधिकारी निष्क्रीय झाल्याचे दिसून येत आहेत. ग्राहकांच्या सेवेसाठी सहकार माध्यमातून बँकेची स्थापना गावात करण्यात आली आहे. विविध प्रकारच्या कामानिमित्त येणाऱ्या शेतकऱ्यांना, पेंशन धारकांना, देयकाचा भरणा करणाऱ्यांना, कृषी आधारित देवाण-घेवाण करणाऱ्या ग्राहकांना तासनतास बँक शाखेत आपल्या कामानिमित्त ताटकळत रहावे लागत असून त्याच कामासाठी पुन्हा बँकेत यावे लागत असते. मात्र शाखा व्यवस्थापनाकडून लिंक फेल झाले असल्याचे फर्मान ग्राहकांना सुनावण्यात येत आहे. शाखेत ग्राहकांच्या एकही कामाचा निपटारा वेळेवर होत नसल्यामुळे बँकेत ग्राहक बैजार झाले आहेत.बँक शाखेचे लिंक फेल होण्याचा आजार एक ते दिन महिण्यांपासून सुरू झाले आहे. मात्र बँकेचे संबंधित वरिष्ठ अधिकारी या प्रकाराचे गांभीर्य लक्षात न घेता जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहेत. त्यामुळे दूरवरच्या गावावरून येणाऱ्या लोकांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. शिवाय ग्राहकांना बँकेच्या कामानिमित्त अतिरिक्त आर्थिक भुर्दंड बसत आहे. मात्र बँकेच्या अधिकाऱ्यांना या ग्राहकांना होणाऱ्या त्रासाचे काहीच देणे घेणे नसल्यासारखेच दिसून येत आहे. (वार्ताहर)