शहरं
Join us  
Trending Stories
1
गोवा नाइट क्लबमध्ये कशामुळे भडकली आग? 25 जणांच्या मृत्यूला कोण जबाबदार? CM सावंत यांचा मोठा खुलासा, 4 जणांना अटक
2
नाईट क्लब पाडण्याचे आदेश रद्द करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई; गोव्यातील दुर्घटनेनंतर पंचायत संचालकासह तिघे निलंबित
3
"उद्धव ठाकरे इंडिगोने फिरत नाहीत"; CM फडणवीसांचा खोचक टोला; म्हणाले,"अडचण असल्यास गाडी पाठवून देतो!"
4
610 कोटी रिफंड, 3000 बॅग परत केल्या..., इंडिगोच्या 1650 फ्लाइट ट्रॅकवर; भाडेवाढीसंदर्भात सरकारचे कडक निर्देश 
5
नागपूर अधिवेशनात विरोधी पक्षनेता मिळणार का? CM फडणवीस म्हणाले, "आमचा विरोध नाही, पण..."
6
'बिग बॉस १९'च्या ग्रँड फिनालेला सुरुवात, वोटिंग ट्रेंडनुसार 'हा' स्पर्धक जिंकण्याची शक्यता
7
"ओढाताणीची स्थिती तरी राज्य दिवाळखोरीकडे चाललेले नाही"; CM फडणवीसांकडून विरोधकांना रोखठोक प्रत्युत्तर
8
सप्तशृंगी गडावर काळाचा घाला; संरक्षक कठडा तोडून कार खोल दरीत कोसळली; ६ जणांचा दुर्दैवी मृत्यू
9
इस्रायलनं असं काय केलं की गुडघ्यावर आली आमेरिका? लेबनानकडे करावी लागली विनंतीवजा मागणी, पण...!
10
भयंकर! चांदीच्या कड्यासाठी कापले सासूचे पाय, ५ वर्षांच्या मुलीचीही हत्या; डबल मर्डरने खळबळ
11
Video - मोठा आवाज आला अन् धुराळा उडाला; ५ सेकंदात पत्त्यासारखं कोसळलं ५ मजली हॉटेल
12
हिवाळी अधिवेशनात विरोधी पक्ष नेता नियुक्तीचा संभ्रम कायम; सभापती राम शिंदे म्हणाले, योग्य वेळी निर्णय होणार
13
"विरोधी पक्षनेते असते तर चांगले झाले असते"; पुतिन यांच्यासाठीच्या डिनर डिप्लोमसीवर शशी थरूर यांचे थेट मत
14
ICU मध्ये आईची मृत्यूशी झुंज; तरीही लेकाला मॅनेजरने दिली नाही सुट्टी, मन हेलावून टाकणारी गोष्ट
15
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी मालाड, कुर्ल्यात वाढले ५० टक्के मतदार, तर दक्षिण मुंबईत झाला मोठी घट
16
मिरची स्प्रेद्वारे प्रवाशांवर हल्ला, लंडनमधील विमानतळावर खळबळ, संशयित आरोपी फरार
17
"उपमुख्यमंत्रिपद घटनाबाह्य असेल, तर रद्द करा"; ठाकरेंच्या मागणीवर एकनाथ शिंदे भडकले; म्हणाले, "ही जुनी पोटदुखी आहे"
18
आधुनिक फीचर्ससह भारतात लॉन्च झाली Harley Davidson ची नवीन X440T; किंमत फक्त...
19
आफ्रिकेतील आणखी एका देशात सत्तापालट, लष्कराने टीव्हीवर लाईव्ह येत राष्ट्रपतींना हटवलं
20
मालिका विजयानंतर विराटने रोहितची घेतली गळाभेट, तर गंभीरसोबत..., व्हिडीओ होतोय व्हायरल  
Daily Top 2Weekly Top 5

बाघ नदीचे पाणी शेतापर्यंत पोहोचविण्याचे स्वप्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2019 22:11 IST

जिल्ह्याची अर्थव्यवस्था ही प्रामुख्याने शेतीवरच अवलंबून आहे. त्यामुळे सिंचनाच्या सोयी उपलब्ध झाल्यास या भागातील शेतकरी अधिक संपन्न होतील. त्याच दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. रजेगाव काटी उपसा सिंचन योजनेच्या माध्यमातून सिंचनाच्या क्षेत्रात बऱ्यापैकी वाढ झाली आहे.

ठळक मुद्देगोपालदास अग्रवाल : तालुक्यातील छिपिया येथे विविध कामांना सुरुवात

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्याची अर्थव्यवस्था ही प्रामुख्याने शेतीवरच अवलंबून आहे. त्यामुळे सिंचनाच्या सोयी उपलब्ध झाल्यास या भागातील शेतकरी अधिक संपन्न होतील. त्याच दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. रजेगाव काटी उपसा सिंचन योजनेच्या माध्यमातून सिंचनाच्या क्षेत्रात बऱ्यापैकी वाढ झाली आहे. भविष्यात बाघ नदीवर डांर्गोलीजवळ ४०० कोटी रुपयांच्या निधीतून बॅरेज तयार करुन या भागातील शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पाणी पोहचविण्याचे आपले स्वप्न असल्याचे आ.गोपालदास अग्रवाल यांनी येथे सांगितले.तालुक्यातील छिपीया येथील २५ लाख रुपयांच्या निधीतून मंजूर रस्ता डांबरीकरण व सिमेंटीकरण कामाचे भूमिपूजन सोमवारी करण्यात आले. या वेळी ते बोलत होते. या वेळी प्रामुख्याने पं.स.सभापती माधुरी हरिणखेडे, उपसभापती चमन बिसेन, काँग्रेस तालुकाध्यक्ष प्रकाश रहमतकर, जि.प.सदस्य कुंदन कटारे, विजय लोणारे, ओमप्रकाश भक्तवर्ती, सत्यम बहेकार, हुकुम नागपूरे, टिकाराम भाजीपाले, महेंद्र गेडाम, शालू परतेती, चेतन बहेकार, अनिरुध्द तांडेकर उपस्थित होते. आ. अग्रवाल म्हणाले, बाघ प्रकल्पाच्या बॅरेजमुळे गोंदिया तालुक्यातील शेतीचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात सिंचनाखाली येईल. तसेच शेतकºयांना दोन्ही हंगामात पिके घेणे शक्य होईल.यामुळे हा परिसर सुजलाम सुफलाम होईल. परिसरातील अधिकाधिक क्षेत्र सिंचनाखाली यावे यासाठी बाघ सिंचन प्रकल्पाच्या नहरांची दुरूस्ती व खोलीकरण करण्यात आले असून याची शेतकºयांना मदत होणार असल्याचे सांगितले. या वेळी विविध कामांचे भूमिपूजन आ.अग्रवाल यांच्या हस्ते करण्यात आले.

टॅग्स :Gopaldas Agarwalगोपालदास अग्रवाल