शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
6
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
7
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
8
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
9
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
10
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
11
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
12
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
13
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
14
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
15
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
16
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
17
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
18
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
19
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
20
Latest Marathi News LIVE: डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

दर्रेकसा आरोग्य केंद्राकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

By admin | Updated: August 20, 2014 23:37 IST

येथील अतिमागास व अतिसंवेदनशील नक्षलग्रस्त परिसरात शासनाने गोरगरीब लोकांसाठी आरोग्य सेवा नियमितपणे मिळण्यासाठी दर्रेकसा येथे प्राथमिक आरोग्य केंद्र उघडलेले आहे.

दर्रेकसा : येथील अतिमागास व अतिसंवेदनशील नक्षलग्रस्त परिसरात शासनाने गोरगरीब लोकांसाठी आरोग्य सेवा नियमितपणे मिळण्यासाठी दर्रेकसा येथे प्राथमिक आरोग्य केंद्र उघडलेले आहे. या केंद्रांतर्गत परिसरातील २५ ते ३० गावांचा समावेश आहे. येथे नेहमीच अधिकारी व कर्मचाऱ्यांची कमतरता असल्यामुळे या परिसरात आजारांचे प्रमाण वाढत आहे. मलेरिया, डेंगू, अतिसार व विविध प्रकारच्या आजारांमुळे लोकांना खूप त्रास होत आहे. दर्रेकसा आरोग्य केंद्रात दुसऱ्या केंद्राप्रमाणे कर्मचाऱ्यांची कमी असल्यामुळे २५ ते ३० गावांतील जनतेसाठी सरकारी कर्मचारी कमी पडत आहेत. लोकांना आरोग्य सेवा उपलब्ध होण्यास अडथळा होत आहे. या क्षेत्राप्रमाणे दोन वैद्यकीय अधिकारी असणे आवश्यक आहे. पण येथे एकच अधिकारी असल्यामुळे त्यांना आजार तपासण्याकरिता कधी-कधी परत जावे लागते. तसेच येथे एक महिला डॉक्टरची नितांत गरज आहे. तसे एक आयपीएसएच प्रयोगशाळा तंत्रज्ञ, दोन आरोग्य सेवक आणि तीन अधिपरिचारिकांची या केंद्राला गरज आहे. या पदांची नियुक्ती लवकरच लवकर करण्यात यावी, अशी येथील जनतेने मागणी केली आहे. या केंद्राकडे वरिष्ठांचे लक्ष नाही तर जनप्रतिनिधी हे ही समस्याला विसरून गेले आहेत. शासनाने तालुक्यात चार प्राथमिक आरोग्य केंद्रात सातगाव येथे दोन डॉक्टर, कावराबांध येथे दोन डॉक्टर बिजेपार येथे तीन डॉक्टर कार्यरत आहेत. पण दर्रेकसा येथे एकच डॉक्टर आहे. सहकर्मचारी नसल्यामुळे परिसरात आजारांचे प्रमाण आटोक्यात आणने कठिण होत आहे. मलेरिया, अतिसार, डायरिया, डेंगू व क्षयरोग या आजारांना नियंत्रित ठेवण्याकरिता येथील रिक्त पदे त्वरीत भरणे आवश्यक आहे. या समस्यांकडे वरिष्ठांनी लक्ष द्यावे व येथे एका एमबीबीएस महिला डॉक्टरची त्वरीत नियुक्ती करावी, अशी मागणी आहे.