शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

प्रज्ञासूर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर

By admin | Updated: April 14, 2016 02:18 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची १२५वी जयंती जगभरात साजरी होत आहे. मात्र, केवळ उत्सवापुरते मर्यादित न राहता या महामानवाच्या विचारपरंपरांचा कृतिशील जागर, हेच त्यांना अभिवादन ठरेल.

गोंदिया : गोंदिया जिल्हा जंगल कामगार संघाची निवडणूक बिनविरोध पार पाडली. यात संपूर्ण जिल्ह्याभरातून पाच संचालक निवडून दिले जातात, पण नामनिर्देशन पत्र भरताना जगनलाल धुर्वे, दुर्गेश कडपती, रुपचंद उईके, वसंत सरोते, धुरपता उईके असे पाच नामनिर्देशन पत्र सादर केल्याने हे पाचही उमेदवार संचालक म्हणून बिनविरोध निवडून आले. १२ एप्रिलला या संघाच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी निवडणूक होती. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून एल.डी.सहारे यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक घेण्यात आली. अध्यक्ष पदासाठी जगन धुर्वे तर उपाध्यक्ष पदासाठी दुर्गेश कडपती या दोन्ही लोकांचे एक-एक नामनिर्देशन पत्र सादर झाल्याने बिनविरोध निवडणूक देण्यात आले. विशेषत: या संघाच्या निर्विरोध निवडणुकीमुळे जिल्ह्याच्या सहकार क्षेत्रात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची पकड घट्ट आहे हे दाखवून दिले. ही निवडणूक बिनविरोध होणे ही जनता व सहकारक्षेत्र यावरची असणारी पकड वैशिष्टपूर्ण आहे हे समजता येते. ही निवडणूक अविरोध व यशस्वी पार पाडण्यासाठी आ.राजेंद्र जैन, माजी आ.दिलीप बन्सोड नरेश माहेश्वरी, विजय शिवणकर, जि.प. सदस्य प्रीती रामटेके, छाया मडावी, पंचम बिसेन, मनोज डोंगरे, भोजु धुर्वे, इशन कवास, चिंतामन घरत, राधेश्याम राऊत, हिरदेसिंह टेकाम, चौकलाल वाडवे यांनी सहकार्य केले.(जिल्हा प्रतिनिधी)