शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा क्रीडा महोत्सवाला सुरूवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2018 22:53 IST

तालुक्यातील सांस्कृतिक व क्रीडानगरी मुंडीपार येथे स्वदेशी जिल्हा क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाचे बुधवारी (दि.१०) थाटात उद्घाटन करण्यात आले. यावेळी जिल्ह्यातील दहा हजार विद्यार्थ्यांनी हजेरी लावली.

ठळक मुद्देमुंडीपारला जत्रेचे स्वरुप : जिल्ह्यातील दहा हजार विद्यार्थ्यांचा सहभाग

दिलीप चव्हाण ।लोकमत न्यूज नेटवर्कगोरेगाव : तालुक्यातील सांस्कृतिक व क्रीडानगरी मुंडीपार येथे स्वदेशी जिल्हा क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाचे बुधवारी (दि.१०) थाटात उद्घाटन करण्यात आले. यावेळी जिल्ह्यातील दहा हजार विद्यार्थ्यांनी हजेरी लावली.जिल्हा क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाचे उद्घाटन आमदार तथा महाराष्टÑ शासन लोक लेखा समितीचे अध्यक्ष गोपालदास अग्रवाल यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी आ. संजय पुराम, प्रमुख पाहुणे म्हणून स्वागताध्यक्ष शिक्षण सभापती तथा स्वदेशी खेळोत्तेजक मंडळाचे अध्यक्ष पी.जी.कटरे, शिक्षणाधिकारी (प्राथ.) उल्हास नरड, सालेकसा पं.स. सभापती हिरालाल फाफनवाडे, जि.प.सदस्या ललीता चौरागडे, गोंदिया सेवा सहकारी संस्थेचे अध्यक्ष शिशुपाल पटले, पं.स. सदस्य अल्का काठेवार, ललीता बहेकार, मुरदोलीचे सरपंच शशेंद्र भगत, गटशिक्षणाधिकारी लोकेश मोहबंशी, आमगावचे गटशिक्षणाधिकारी आर.पी. रामटेके, माजी शिक्षण सभापती डॉ. योगेंद्र भगत, गोंदिया जिल्हा शिक्षक सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष विरेंद्र कटरे, उपाध्यक्ष शंकर नागपुरे उपस्थित होते.तर आमंत्रीत पाहुणे म्हणून नुतन बांगरे, अरविंद नाकाडे, शिला पारधी, नागसेन भालेराव, वाय.एस. मुंगुलमारे, ओमेश्वरी बिसेन, शंकर चव्हाण, पवन कोहळे, एन.बी. बिसेन, सुमेधा गजभिये, विजय डोये उपस्थित होते. उद्घाटनाप्रसंगी जि.प. प्राथमिक शाळा मुंडीपारच्या चिमुकल्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गाण्यावर नृत्य करुन श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. वेगवेगळ्या वेशभुषेतील या चिमुकल्यांनी सादर केलेल्या कार्यक्रमामुळे या कार्यक्रमाला स्थळाला कलेची किनार लागली होती.कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्वदेशी खेळोत्तेजक मंडळाचे जिल्हा सचिव यशवंत भगत यांनी केले. तर संचालन हेमंत पटले, वाय.बी. पटले, यु.पी. पारधी यांनी केले. यशस्वीतेसाठी तालुका सचिव एम.बी. पारधी, घनशाम कावळे, सचिन राठोड, रमेश बिसेन, आर.सी. बिसेन, हेमंत बिसेन, अमोल खंडाईत, हेमंत पटले, रमेश कटरे, पि.झेड. पटले, वामन गोळंगे, एल.डी. चव्हाण, रामेश्वर गोनाळे, पी.आय. गोंधर्य, एल.जी. शहारे, श्रीधर पंचभाई, एस.पी. कुंभलकर, पी.एस. रहांगडाले, अजय कुर्वे यांनी सहकार्य केले.चार दिवस क्रीडा महोत्सवाची मेजवानीमुंडीपार येथे चार दिवस स्वदेशी खेळोत्तेजक मंडळाच्यावतीने स्वदेशी जिल्हा क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाची गावकºयांना मेजवानी मिळणार आहे. या महोत्सवादरम्यान विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळणार आहे. जिल्हा परिषद प्राथमिक व उच्च माध्यमिक शाळेतील सहभागी विद्यार्थ्यांकरिता, क्रीडा प्रेमीकरीता हा महोत्सव आनंदोत्सव ठरणार आहे.