शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

आमदारांसह जिल्हाधिकाऱ्यांची धानोलीला भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2018 00:45 IST

मागील ५० वर्षांपासून प्रलंबीत असलेल्या धानोली ते बाम्हणी रस्त्याची समस्या रेल्वेमुळे कायम असून त्यावर तोडगा काढण्यासाठी जिल्हाधिकारी कादबंरी बलकवडे व आमदार संजय पुराम यांनी धानोली गावाला भेट दिली. यावेळी त्यांनी गावकऱ्यांकडून समस्या जाणून घेतल्या.

ठळक मुद्देअडकलेल्या रस्त्याची पाहणी : लोकांकडून जाणून घेतली समस्या

लोकमत न्यूज नेटवर्कसालेकसा : मागील ५० वर्षांपासून प्रलंबीत असलेल्या धानोली ते बाम्हणी रस्त्याची समस्या रेल्वेमुळे कायम असून त्यावर तोडगा काढण्यासाठी जिल्हाधिकारी कादबंरी बलकवडे व आमदार संजय पुराम यांनी धानोली गावाला भेट दिली. यावेळी त्यांनी गावकऱ्यांकडून समस्या जाणून घेतल्या.जिल्हाधिकाऱ्यांच्या भेटीमुळे रस्त्याची समस्या सुटणार असल्याचे दिसत आहे. धानोली ते बाम्हणी दरम्यान वाघनदी वाहत असून या नदीवरील पुलाचे बांधकाम करीत पक्का रस्ता बनविल्यास परिसरातील अनेक गावांतील लोकांना आमगावकडे जाणे सोपे व सोयीचे होणार. परंतु धानोली परिसरात बाम्हणीकडे जाणाऱ्या रस्त्याचा सुमारे ५०० मीटर भाग रेल्वेच्या हद्दीत येतो. हा रस्ता पक्का बनविण्यासाठी रेल्वेची मंजुरी मिळत नाही. येथील लोकांनी शेकडोवेळा लोकप्रतिनिधी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे विनवणी केली. परंतु त्याचा काहीच उपयोग झाला नाही. आमदार पुराम यांनी वारंवार पत्र व्यवहार केला. त्यानुसार जिल्हाधिकारी बलकवडे यांनी आमदार पुराम यांच्यासह थेट त्या स्थळालाच भेट दिली. त्यांच्यासोबत उप विभागीय अधिकारी सुनील कोरडे, तहसीलदार सी.आर.भंडारी, गावातील रतन टेंभरे, भरत पटले व इतर गावकरीही उपस्थित होते.

टॅग्स :collectorजिल्हाधिकारी