शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

पाच हजार कामगारांना नोंदणी प्रमाणपत्र वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2018 21:12 IST

येथील पंचायत समितीच्या भव्य आवारात शनिवारी (दि.१४) दुपारी १२ वाजता अटल विश्वकर्मा सन्मान योजनेंतर्गत बांधकाम व इतर कामागरांच्या शासकीय योजनाकरिता नोंदणी व मेळावा आयोजित करण्यात आला होता.

ठळक मुद्देअटल विश्वकर्मा सन्मान योजनेची नोंदणी व मेळावा : कामगारांची उपस्थिती

लोकमत न्यूज नेटवर्कगोरेगाव : येथील पंचायत समितीच्या भव्य आवारात शनिवारी (दि.१४) दुपारी १२ वाजता अटल विश्वकर्मा सन्मान योजनेंतर्गत बांधकाम व इतर कामागरांच्या शासकीय योजनाकरिता नोंदणी व मेळावा आयोजित करण्यात आला होता. या वेळी पाच हजार कामगारांना प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले.मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी सामाजिक न्यायमंत्री तथा पालकमंत्री राजकुमार बडोले, आ. विजय रहांगडाले, जिल्हाधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे, माजी आ. हेमंत पटले, दिलीप चौधरी, रेखलाल टेंभरे, डॉ. लक्ष्मण भगत, नगराध्यक्ष आशिष बारेवार, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजा दयानिधी, सभापती माधुरी टेंभरे, खोमेश्वर रहांगडाले, न.प.उपाध्यक्ष सुरेश रहांगडाले, समाजकल्याण सभापती विश्वजीत डोंगरे, सुरेंद्र बिसेन, हिरालाल रहांगडाले, रेवेंद्रकुमार बिसेन, जि.प. सदस्य रोहीनी वरखडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती योगराज पारधी, तहसीलदार अरविंद हिंगे, उपविभागीय अधिकारी तळपाते, सहायक कामगार आयुक्त राजू गुल्हाने, खंडविकास अधिकारी सुभाष लिल्हारे, सीता रहांगडाले, पुष्पराज जनबंधू, संजय बारेवार, अनंत ठाकरे, पंकज रहांगडाले, मुख्याधिकारी हर्षिला राणे प्रामुख्याने उपस्थित होते. पालकमंत्री बडोले म्हणाले, विश्वकर्मा सन्मान योजनेत मजुरांना जीवन सन्मानाने जगता यावे, म्हणून शासनाने ही योजना सुरु केली आहे. यात २८ प्रकारच्या योजना असून गोंदिया जिल्ह्यातील सर्व कामगारांची नोंदणी होणार असल्याचे सांगितले. तर आमदार रहांगडाले यांनी कामगारांना नोंदणी करण्याचे आवाहन केले.ही योजना एखाद्या पक्षाची, जातीची, धर्माची नाही तर ती शासनाची योजना आहे. म्हणून हा कामगार मेळावा आयोजित करण्यात आल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहायक कामगार आयुक्त राजू गुल्हाने व संचालन पी.एम. गंगापारी यांनी केले.

टॅग्स :Rajkumar Badoleराजकुमार बडोलेVijay Rahangdaleविजय रहांगडाले