शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

तुमसर रोड रेल्वे स्थानकावर लागले डिस्प्ले

By admin | Updated: August 18, 2016 00:28 IST

तुमसर रोड रेल्वे स्थानकावर मागील अनेक महिन्यांपासून प्रवाशी डब्बा निर्देशित करणारे डिस्प्ले बंद होते.

तुमसर : तुमसर रोड रेल्वे स्थानकावर मागील अनेक महिन्यांपासून प्रवाशी डब्बा निर्देशित करणारे डिस्प्ले बंद होते. जुने डिस्प्ले काढून नवीन डिस्प्ले लावण्याचे कामे सुरु आहे. १५ आॅगस्टला त्याची चाचणी घेण्यात आली. प्लॅटफॉर्म क्रमांक दोन तथा तीनवर हे डिस्प्ले लावण्यात येत आहे. जुने डिस्प्ले मध्ये तांत्रिक बिघाडामुळे ते मागील अनेक महिन्यांपासून बंद होते. परंतु रेल्वे प्रशासनाने ते दुरुस्त केले नाही. उलट रेल्वे स्थानकावर आवक कमी असल्याचे कारण पुढे करण्यात आले होते. या संदर्भात माजी आमदार अनिल बावनकर, रेल्वे समिती सदस्य संजय तांबी, देवसिंग सव्वालाखे, एम.डी. आलमखान, सरपंच रिता मसरके, प्रा. मोहन भोयर, नगरसेवक प्रमोद तितीरमारे, धनंजय सिंह, सुशिल बन्सोड, जिल्हा परिषद सदस्य खेमराज पंचबुद्धे, रमेश धोटे यांनी रेल्वेचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक व आमदार चरण वाघमारे यांना दिले होते. रेल्वेचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक अग्रवाल यांनी दखल घेऊन डिस्प्ले तातडीने लावण्याचे निर्देश रेल्वे प्रशासनाला दिले होते. त्यांच्या निर्देशानुसार १५ आॅगस्टला डिस्ल्पेची चाचणी रेल्वे कर्मचाऱ्यांनी घेतली. येत्या आठ दिवसात हे डिस्प्ले प्रवाशांना सेवा पुरविणार आहे. (तालुका प्रतिनिधी)