शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

बसपच्या सभेत संघटन बांधणीवर चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2018 21:42 IST

बहुजन समाज पक्षाची तिरोडा-गोरेगाव व विधानसभा क्षेत्राची संघटन बांधणी सभा बुधवारी (दि. १८) प्रदेश सचिव दिनेश गेडाम, नवनियुक्त जिल्हाअध्यक्ष ध्रुवास भोयर, जिल्हा महासचिव व तिरोडा विधानसभा प्रभारी कमल हटवार, जिल्हा बी.व्ही.एफ.संयोजक उके तसेच तिरोडा विधानसभा अध्यक्ष भिमराव साखरे, ....

लोकमत न्यूज नेटवर्कएकोडी : बहुजन समाज पक्षाची तिरोडा-गोरेगाव व विधानसभा क्षेत्राची संघटन बांधणी सभा बुधवारी (दि. १८) प्रदेश सचिव दिनेश गेडाम, नवनियुक्त जिल्हाअध्यक्ष ध्रुवास भोयर, जिल्हा महासचिव व तिरोडा विधानसभा प्रभारी कमल हटवार, जिल्हा बी.व्ही.एफ.संयोजक उके तसेच तिरोडा विधानसभा अध्यक्ष भिमराव साखरे, महासचिव किरणकुमार मेश्राम, महासचिव हेमराज बागडे, महासचिव शैलेश उके, शहर अध्यक्ष निलेश रोडगे, शहर महासचिव आनंद मेश्राम यांच्या उपस्थितीत पार पडली.सभेत नव्याने संघटन व बुथ बांधणी या विषयावर प्रदेश व जिल्हा पदाधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले. यामध्ये उपस्थितांना पदाधिकाºयांना सेक्टर बांधणीची जवाबदारी देण्यात आली. परिस्थितीवर नियंत्रण मिळवायचे असेल तर फुले, शाहू, आंबेडकर व बहुजन समाजात जन्मलेल्या महापुरुषांच्या विचाराने हे शक्य होईल असे मत प्रदेश सचिव दिनेश गेडाम यांनी व्यक्त केले.याप्रसंगी ध्रुवास भोयर, कमल हटवार व दिपक हिरापुरे यांनी सुध्दा कार्यकर्त्याना समायोजित मार्गदर्शन केले. सभेला भूपेश सोनवाने, भारत भेलावे, शामराव मडावी, दिनेश रोकडे, अशोक बावणे, दिलदार रंगारी, महेंद्र बन्सोड, अनिल रंगारी, विक्की बडगे, मनोज दरबडे, विनोद जांभुळकर, संदीप वासनिक, अरुण गजभिये व अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. संचालन भिमराव साखरे यांनी केले. आभार किरणकुमार मेश्राम यांनी मानले.

टॅग्स :Bahujan Samaj Partyबहुजन समाज पार्टी