शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादीच्या मेळाव्यात विकास कामांवर चर्चा

By admin | Updated: March 1, 2016 01:12 IST

नेहरू सहकारी भात गिरणीच्या प्रांगणात झालेल्या तिरोडा तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात वडेगाव जिल्हा परिषद क्षेत्रातील समस्या विकासकामांचा आढावा घेण्यात आला.

वडेगाव : नेहरू सहकारी भात गिरणीच्या प्रांगणात झालेल्या तिरोडा तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात वडेगाव जिल्हा परिषद क्षेत्रातील समस्या विकासकामांचा आढावा घेण्यात आला. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी माजी आ. दिलीप बन्सोड, जि.प.सदस्य राजलक्ष्मी तुरकर, विणा बिसेन, सुनिता मडावी, जिल्हाध्यक्ष विनोद हरिणखेडे, जि.प.चे माजी उपाध्यक्ष पंचम बिसेन, जि.प.सदस्य मनोज डोंगरे, प्रिती रामटेके, कैलाश पटले, प्रेम रहांगडाले, संभाजी ठाकरे, पं.स.सदस्या निता रहांगडाले उपस्थित होते. यावेळी वडेगाव जि.प.क्षेत्रातील विविध विकासकामे, समस्या याबाबत आढावा घेऊन पक्ष संघटनासंदर्भात चर्चा करण्यात आली. मेळाव्याचे प्रास्ताविक निता रहांगडाले, संचालन पूरणलाल टेंभरे तर आभार एम.एस.ठाकरे यांनी मानले. यशस्वीतेसाठी प्रवीण अंबुले, गजानन पटले, तिलक रहांगडाले, शैलेश सांगोळे, अनंतराम भेलावे यांनी सहकार्य केले. (वार्ताहर)