शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

आपत्ती निवारणाचे प्रशिक्षण

By admin | Updated: September 7, 2015 01:48 IST

उपलब्ध साधनांतून आपत्तीवर कशी काय मात करता येईल याबाबत एनडीआरएफच्या (राष्ट्रीय आपत्ती निवारण पथक, पुणे) बटालियन क्रमांक ५ च्या पथकाने ...

गोंदिया : उपलब्ध साधनांतून आपत्तीवर कशी काय मात करता येईल याबाबत एनडीआरएफच्या (राष्ट्रीय आपत्ती निवारण पथक, पुणे) बटालियन क्रमांक ५ च्या पथकाने येथील अग्निशमन विभागातील कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले. त्याअंतर्गत गुरूवारी येथील अग्निशमन विभागाच्या कार्यालयात अग्निशमन विभाग व एनडीआरएफच्या पथकाने एक संयुक्त प्रात्यक्षिक सादर केले. जिल्हाधिकारी डॉ. विजय सुर्यवंशी यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित या कार्यक्रमाला उप विभागीय अधिकारी के.एन.के.राव, तहसीलदार संजय पवार, नगर परिषद अध्यक्ष कशिश जायस्वाल, मुख्याधिकारी जी.एन. वाहूरवाघ, वाहतूक नियंत्रण शाखेचे निरीक्षक किशोर धुमाळ, प्रभारी अग्निशमन अधिकारी प्रकाश कापसे उपस्थित होते. याप्रसंगी एनडीआरएफचे पथक व अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी संयुक्तरीत्या आगीवर नियंत्रण कसे करावे, आपत्ती निवारण, प्रथमोपचारावर प्रात्यक्षिक सादर केले. सर्वसामान्य व्यक्तीला आपत्तीच्या काळात स्वत:चा बचाव करतानाच कुणाची कशाप्रकारे मदत करता येईल, जखमी व्यक्तीला प्रथमोपचार, आगीवर नियंत्रणासाठी काय करावे आदि बाबींची माहिती व्हावी या उद्देशातून एनडीआरएफच्या पथकाकडून हा कार्यक्रम घेण्यात आला. याप्रसंगी होमगार्ड पथक, पोलीस पथक, एनसीसी कॅडेट्स, व्हाईट आर्मी, इंडियन रेडक्रॉस सोसायटीचे सदस्य, महाविद्यालयीन विद्यार्थी व मोठ्या संख्येत सर्वसामान्य नागरिक उपस्थित होते. संचालन अग्निशमन विभागातील वाहन चालक मोहनीश नागदवने यांनी केले. आभार नगर परिषद मुख्याधिकारी वाहूरवाघ यांनी मानले. (शहर प्रतिनिधी)चित्त थरारक अनुभव आगीतून जिवंत व्यक्तीला बाहेर काढणे, त्या जखमीवर प्रथमोपचार, आगीवर नियंत्रणासाठी करावी लागणारी धडपड हे चित्त थरारक प्रकार बघून अग्निशमन कार्यालयात आयोजित या कार्यक्रमाला उपस्थित सर्वच अवाक झाले होते. आपला जीव धोक्यात टाकून हे जवान करीत असलेल्या पराक्रमाचे हे चित्र बघून जिल्हाधिकारीही त्यांची प्रशंसा करायचे विसरले नाहीत.आज देवरीत २९ जवानांचा समावेश असलेल्या राष्ट्रीय आपत्ती निवारण पथकातील बटालियान जिल्ह्यात ठिकठिकाणी जाऊन आपत्ती निवारणाचे प्रशिक्षण देत आहे. यात ४ सप्टेंबर रोजी खळबंधा, ५ चोरखमारा व ६ सप्टेंबर रोजी बोदलकसा येथे प्रशिक्षण दिले असून सोमवार ७ सप्टेंबर रोजी सिरपूर (देवरी) येथे बोटिंग व पूर परिस्थितील बचाव कार्य यावर प्रशिक्षण देणार आहे.